या पॉलिसीला नाव देण्यात आलेले ग्रुप एक्सीडेंट गार्ड पॉलिसी तर अपघातामुळे होणारे शारीरिक तसेच आर्थिक अडचणीसाठी ही पॉलिसी संरक्षणाचे काम करणार आहे. तर या पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे नक्की तुम्हाला विमा किती भेटणार आहे ते पाहूया.
पोस्ट ऑफिस ची एक्सीडेंट कार्ड पॉलिसी स्कीम आहे इथे तुम्हाला अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपये मिळणार आहेत. कायमचं अपंग तत्व आलं तरी ते दहा लाख रुपये मिळणार, तसेच दवाखान्याचा खर्च असेल साठ हजार रुपये पर्यंत होणार असेल तरी मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा खर्च इथे एक लाखावर रुपयापर्यंत प्रत्येक मुलाला देण्यात येणार आहे. जसे जास्तीत जास्त दोन मुलं याच्यामध्ये असणारे तसेच ऍडमिट जर तुम्ही कुठे झाला तर दररोज एक हजार रुपये पर्यंत दहा दिवस जो आहे तो खर्च सुद्धा तुम्हाला येथे मिळणार आहे. तसेच ओपीडी कर्ज 30 हजार रुपये पर्यंत आहे. अपघाताने पॅरॅलिसिस जर झाला तरीसुद्धा दहा लाखापर्यंत विमा कवच आहे.
कुटुंबाला दवाखान्याला प्रवास खर्च असेल जो काही प्रवास खर्च होतो त्याला 25000 पर्यंत राहणार आहे. पोस्ट ऑफिसच त्यांचा अकाउंट असेल ते अप्लाय करू शकतात. जर तुम्ही आयपीबीचा अकाउंट उघडलं नसेल तर लगेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक ज्यांचा अकाउंट असेल त्यांना तिथे लाभ घेताना लगेच आपल्या शेजारील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचा आहे. तर 18 ते 65 वर्षे वयापर्यंत इथे ज्यांचं वय हे 18 आहे आणि जास्तीत जास्त 65 आहे या एज ग्रुप मधले इथे अप्लाय करू शकतात. विमा पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. एक वर्षाची राहणारे आणि वर्षाला 399 आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय जो आहे 399 रुपये वर्षाला भरणे. दुसरा पर्याय आहे 299 वर्षाला तर अशा प्रकारे दोन पर्याय आहेत.
आता जो काही पहिला पर्याय आहे जसे की अपघाती मृत्यू असेल दहा लाख असेल. कायमस्वरूपी अपंग दहा लाख. आता मी जे काही तुम्हाला वरती सांगितलं होतं ते पहिल्या पर्यायांमध्ये येतं. 399 च्या प्लॅन आहे यामध्ये तुम्हाला हे सगळे फायदे भेटून जातात. तसेच दुसरा पर्याय आहे याच्यामध्ये थोडे फायदे कमी आहेत, जसे की अपघाती मृत्यू दहा लाख. कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व जर आलं तर कायमस्वरूपी अपंग असेल अश्वत कमी असेल तरीसुद्धा दहा लाखापर्यंत संरक्षण आहे. अपघात झाला काही पक्षागत झाला तरीसुद्धा दहा लाख रुपयांचे संरक्षण तुम्हाला मिळू शकतो. तसेच वैद्यकीय खर्च असेल दवाखान्याचा ओपीडी वगैरे असेल ते मिळून तुम्हाला 60000 पर्यंत अशाप्रकारे हा जो दुसरा प्लॅन आहे 299 मध्ये आहे. तर 399, 299 तुम्हाला जो हवा असेल तर तुम्ही हा इथे अर्ज करू शकतात.
आता यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्याला अगोदर जवळच्या पोस्टमनला भेटू शकतात. किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय त्यानंतर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडायच. आणि अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला हा इन्शुरन्स म्हणजेच हा विमा जो आहे तो तुम्ही काढून घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तिथे भेट द्यावी लागेल तर अशा प्रकारे संपूर्ण पॉलिसी तुम्हालाही समजली असेल.
Pingback: Land Record: 1880 पासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन पहा... - Indien Farmer