शासनाच्या माध्यमातून 90% अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत. याच्यासाठी राज्यामध्ये पीएम कुसुम सोलर पंप योजना राबवली जात आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणी होत असताना याच्यामध्ये बरेच सारे गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमी वरती प्रशासनाच्या माध्यमातून महाऊर्जेच्या माध्यमातून एक गंभीर दखल घेऊन याच्या संदर्भातील काही माहिती देण्यात आलेली आहे.
मित्रांनो आपण जर पाहिलं तर सोलर पंप देण्यासाठी राज्यांमध्ये यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना भाग एक टप्पा दोन असे दोन टप्पे राबवण्यात आलेले आहेत. याच्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही योजना एक लाख सोलर पंपासाठी राबवण्यात आलेली आहे. याच्यानंतर आता एक लाख सोलर पंपाचे उद्दिष्ट घेऊन राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी होत असताना लाभार्थी पात्र होत असताना ज्या शेतकऱ्यांकडे विजेची उपलब्धता नाही त्यांना सिंचन करणे शक्य नाही किंवा जे डिझेल पंपाच्या माध्यमातून सिंचन करतात असे लाभार्थी पात्र होणे आवश्यक होतं. प्रती लाभार्थ्याला कमीत कमी एक सोलर पंप तरी लागणे गरजेचे होतं परंतु या योजनेची अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये गैरप्रकार करण्यात आलेला आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरती तीन तीन दोन दोन चार चार सोलर पंप घेण्यात आलेले आहेत. आता कुठे महाऊर्जाच्या निदर्शनास आलेली आहे आणि याच्यामुळे गंभीर अशी दखल माहुरजेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे.
मित्रांनो उत्सव सोलर पंप योजना ही योजना राबवत असताना पूर्णपणे आधार सिलिंग केल्यामुळे आधार संलग्न खात्यावरती किंवा आधार संलग्न नंबर नुसार त्या शेतकऱ्याच्या आधार नंबर नुसार त्या शेतकऱ्याची सोलर पंप देण्याची कारवाई केली जात आहे. परंतु आपण जर पाहिलं अटल सौर कृषी पंप योजना असेल मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असेल या योजनांमध्ये एवढा काही डाटा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांची ओळख पटवला खूप मुश्किल होत आहे आणि आता कुसुमच्या अंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. ज्यांच्याकडे ऑलरेडी अटलच्या अंतर्गत सौर पंप मिळालेला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत सौर पंप मिळालेला आहे आणि कुसुमच्या अंतर्गत सौर पंप मिळालेले जे शेतकरी आहेत त्यांचे इन्स्टॉलेशन होत असताना पूर्वी मिळालेल्या सोलर पंप ते काढून ठेवतात.
त्याच्यानंतर नवीन सोलर पंप लागल्यानंतर आपला जुना सोलर पंप हिला होतात. त्याच्यामुळे एकाच लाभार्थ्याच्या किंवा एकाच लाभार्थ्याच्या शेतामध्ये दोन दोन सोलर पंप तीन-तीन सोलर पंप आहेत. किंवा एकाच लाभार्थ्याच्या नावावरती गावामध्ये पाच सहा सोलर पंप लागलेले आहेत. आणि आशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून माहुरजाला देण्यात आलेल्या तसं माहूरच्या निदर्शनास आलेले आहे. आणि याच पार्श्वभूमी वरतीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची प्रक्रिया केली जात आहे किंवा अशा प्रकारचे शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेता येईल त्यांच्यावरती गंभीर कारवाई करण्याचा इशारा माध्यमातून देण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्याकडे पूर्वी सौर कृषी पंप योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी जर अर्ज केलेला असेल असे जर निदर्शनास आले असेल तर त्या शेतकऱ्याचा अर्ज बाद केला जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना जर पेमेंट भरलेला असेल आणि सर्वेचे वेळेस निदर्शनास आले तर त्या शेतकऱ्याचा अर्ज बाद करून त्याची जी काही भरलेली रक्कम आहे ही रक्कम जप्त केली जाईल. आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा केली जाणाऱ्या अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे इंस्टॉलेशन झालेले त्याच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सोलर पंप निदर्शनास आले तर शासनाचे फसवणूक केल्याप्रमाणे प्रकरणे त्या शेतकऱ्यावरती सुद्धा गंभीर गुन्हे दाखल करण्याचे कारवाई केली जाईल. अशा प्रकारची माहिती माहुर ज्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
त्याच्यामुळे पात्र शेतकरी जे आता कुठे वंचित राहत आहेत त्यांना कुठेतरी या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. कारण बरेचसे शेतकरी एक वेळेस लाभ घेतलेला असताना सुद्धा त्यांचे टेक्निक वापरून किंवा एजंटचा सहारा घेऊन किंवा काही गैर प्रकारांना एकाच लाभार्थ्याकडे तीन चार पाच असे सोलर पंप येतात. परंतु जो शेतकरी घरात विजेच्या उपलब्ध पासून वंचित आहे ज्याला खरंच सोलर पंपाची गरज आहे असे शेतकरी मात्र अद्याप देखील याच्यापासून वंचित आहेत. त्याच्यामुळे आता ही कारवाई या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मी देणार आहे. त्याच्यामुळे आपल्या नावावर जर पूर्वी सोलर पंप घेतलेला असेल तर आपण अर्ज करू नका. आणि जर आपल्याकडे असं जर कनेक्शन असेल तर पुढच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ नका. कारण जे शेतकरी सध्या विजेच्या उपलब्धतेपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना किमान एक वेळ तरी याच्यामध्ये लाभ मिळणं गरजेचं आहे.
Pingback: Staff Selection Requirement: कर्मचारी निवड आयोगाद्वारे 990 पदांची नवीन भरती; अर्ज प्रक्रिया सुरू... - Indien Farmer
Pingback: Saur Krishi Vahini Yojana: शेतकऱ्यांच्या नापिक जमिनीला 75000 भाडे मिळणार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी... - Atharvarohi