Tech news

Financial Year Update 2023 देशात 1 एप्रिल पासून सहा मोठे नियम लागू

Financial Year Update 2023 नवीन वर्ष सुरू झाले आहे. कॅलेंडर नाही तर आर्थिक वर्ष ज्याला पण फायनान्शियल येर असे देखील म्हणतो जे एप्रिल ते मार्च या कालावधीच असत. दर वर्षी भारत सरकार मार्फत जे बजेट सादर केले जाते त्यामध्ये करण्यात आलेले बदल, जाहीर झालेले नवीन नियम हे सर्व एक एप्रिल पासून लागू केले जातात. त्याच …

Financial Year Update 2023 देशात 1 एप्रिल पासून सहा मोठे नियम लागू Read More »

Govt Job Alert :सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

राज्यातील तरुणांसाठी मोठी बातमी Govt Job Alert :महत्वाची बातमी सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. शिंदे फडणवीस सरकारने सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय, नोकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. कोरोनामुळे वर्ष वाया गेल्याने वयोमर्या दित व आलेली आहे राज्यातील …

Govt Job Alert :सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी Read More »

Retired MPs : 4,796 माजी खासदारांची पेन्शनबंद करा.

Retired MPs : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेन्शनच्या मुद्द्यावरुन कर्मचारी संपावर गेले आहेत. पेन्शनवरुन राज्यात दोन गट पडले असून, सरकारी कर्मचारी पेन्शनच्या बाजूने तर खासगी क्षेत्रातील लोक पेन्शनच्या विरोधात आहेत. यातच महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून माजी खासदारांची पेन्शन बंद करण्याची मागणी केली आहे. अर्थमंत्री …

Retired MPs : 4,796 माजी खासदारांची पेन्शनबंद करा. Read More »

govt employees strike : सरकारी काम… संप आहे, थांब!

govt employees strike : सरकारी काम, सह महीने थांब असे म्हटले जाते, पण तब्बल १८ लाख कर्मचारी मंगळवार पासून संपावर गेल्याने सरकरी काम, संप आहे थांब! अशी स्थिती राज्यभरात आहे. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत सर्व काही ठप्प झाले आहे. ग्रामीण भागासह शहरांमधील सरकारी रुग्णालयातील सेवाही जणू रुग्णशय्येवर असल्याचे चित्र आहे! ओपीडीत डॉक्टर्स होते, पण कर्मचारी नसल्याने साधा …

govt employees strike : सरकारी काम… संप आहे, थांब! Read More »

What Is QR Code : QR कोड म्हणजे नेमक असत तरी काय चला पाहून घेऊया?

What Is QR Code :आपण रोज अशा काही गोष्टींचा वापर करतो की ज्याचा खरा अर्थच आपल्याला माहित नसतो. आपल्याला वापरायची सवय असते म्हणून आपण त्याचा वापर करतो. अशीच एक गोष्ट आपल्या सर्वाचा अविभाज्य घटक बनला आहे. तो म्हणजे QR कोड. आता बहुतांश व्यवहार हे QR कोड मार्फत होतात. कारण QR कोडने पैश्यांची देवाण घेवाण एका …

What Is QR Code : QR कोड म्हणजे नेमक असत तरी काय चला पाहून घेऊया? Read More »

Just farmers things : कुठे रात्रभर वाजवला जातो भोंगा तर कुठे जाळले जातात केस; पिकासाठी भंडारा मधील शेतकऱ्यांची अनोखी शक्कल

Just farmers things : शेतामध्ये धसकटासोबत सलून मधील निरुपयोगी केस जाळून धूर करण्याचा आणि रात्रभर शेतामध्ये भोंगा वाजवून त्यावरून चित्रविचित्र आवाज काढून डुकरांना पळविण्याचा मार्ग शोधून काढला आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतकऱ्यांनी शेतात उभे असलेले मक्याचे पीक रानडुकरांपासून वाचविण्यासाठी अनोखी शक्कल शोधली आहे. शेतामध्ये धसकटासोबत सलूनमधील निरुपयोगी केस जाळून धूर करण्याचा आणि रात्रभर शेतामध्ये भोंगा वाजवून …

Just farmers things : कुठे रात्रभर वाजवला जातो भोंगा तर कुठे जाळले जातात केस; पिकासाठी भंडारा मधील शेतकऱ्यांची अनोखी शक्कल Read More »

The heart of father is masterpiece of nature: हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ वडिलांचे हृदय हे निसर्गाचा उत्कृष्ट नमुना आहे. हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

The heart of father is masterpiece of nature: एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॉलमध्ये फिरता फिरता मुलगा त्याच्या वडिलांना पिझ्झा खाण्यासाठी हट्ट करत होता. तर बापाला महागड्या दुकानात जायला लाज वाटत होती. तर तो मुलांसाठी कुठलाही विचार न करता तूच घे असं सांगून स्वतः दुकानाच्या बाजूला उभा राहिला. त्याला त्या पिझ्झाच्या दुकानात …

The heart of father is masterpiece of nature: हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ वडिलांचे हृदय हे निसर्गाचा उत्कृष्ट नमुना आहे. हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ Read More »

MLA Abdul Sattar : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमधील 51 हजार 644 शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा निधी रखडला

MLA Abdul Sattar : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकराने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानीचे पंचनामे झाल्यावर नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती देखील सरकराने दिली आहे. पण असे असताना यांच्याच सिल्लोड मतदारसंघातील शेतकऱ्यांना अजूनही ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. सिल्लोड तालुक्यातील 51 हजार …

MLA Abdul Sattar : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमधील 51 हजार 644 शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा निधी रखडला Read More »

maharashtra hsc ssc latest news : १४ मार्चच्या संपात शिक्षक संघटनांचा सहभाग शाळा, कॉलेज बंदचेही आवाहन

जुनी पेन्शन द्या, नाहीतर उत्तरपत्रिका तपासणार नाही! maharashtra hsc ssc latest news : विविध प्रलंबित मागण्यांसाठी दहावी, बारावी परीक्षांना लक्ष्य करण्याचे हत्यार शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा उपसले आहे. राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटना …

maharashtra hsc ssc latest news : १४ मार्चच्या संपात शिक्षक संघटनांचा सहभाग शाळा, कॉलेज बंदचेही आवाहन Read More »

startup india government schemes : व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेतून मिळेल कर्ज

startup india government schemes : केंद्र सरकारने देशाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्याचा वापर करून ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत. राज्य आणि केंद्र सरकार अनेक योजनांद्वारे लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे (फंड) देत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. लोन मिळविण्यासाठी ऑनलाईन …

startup india government schemes : व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेतून मिळेल कर्ज Read More »

error: Content is protected !!