Govt Job Alert :सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

राज्यातील तरुणांसाठी मोठी बातमी

Govt Job Alert :महत्वाची बातमी सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. शिंदे फडणवीस सरकारने सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय, नोकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

कोरोनामुळे वर्ष वाया गेल्याने वयोमर्या दित व आलेली आहे राज्यातील तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी आहे.

सविस्तर पहा

Govt Job Alert :करोना मुळे वर्ष वाया गेल्यान वय मर्यादित वाढ

राज्य शासनामद्धे मध्ये सरल सेवा भारती केली जाणार आहे. त्या मध्ये कमाल मर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यन्त दोन वर्ष वाढून देण्यात आली आहे. राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने शासकीय आदेश देण्यात आला आहे. महाराष्ट्रा मध्ये साधारणत 45000 नोकर पदाची घोषणा सरकारने केली होती, त्या अनुषंगाने काही ठिकाणी करोना मुळे भारती झाली नव्हती.

त्यामुळे अनेकांच्या वयोमार्यादीची अडचण होती आणि त्या स्वरूपाची मागणी देखील अनेक वेगवेगळ्या संघटनांकडून करण्यात आल्या होत्या त्यानुसार राज्य सरकारने त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत भूमिका घेतली होती त्यानुसार राज्य शासनाने या संधारभत हा आदेश काढला आहे.

बोर घेण्यासाठी तुम्हाला मिळेल वीस हजाराचा अनुदान

Mgnrega Scheme : विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान मिळवा.

केंद्र पाठोपाठ राज्यानेही वाढवला महागाई भत्ता.

error: Content is protected !!