Roundup Herbicide (Glyphosate) ग्लायफोसेट बंदी मागे काय आहे अमेरिकन कनेक्शन…

भारतात खूप वर्षांपासून बंदी घालण्याची मागणी केली जाते तर ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरली आहे. मजुरांचा तुटवडा असल्याने हा प्रश्न चिघळला आहे. त्यामुळे शेतकरी तन नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर तणनाशकांवर अवलंबून आहेत. परंतु सरकारच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना ग्लायफोसेट या तन नाशकाचा वापर करता येणार नाही. परवानाधारक व्यवसाय कीटक नियंत्रकांची बाहेर आता कुणालाही Roundup Herbicide (Glyphosate) चा वापर करता येणार नाही.

Roundup Herbicide (Glyphosate) बंद होण्याची कारणे

केरळ सरकारने जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारकडे ग्लायफोसेट या नाशकावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ग्लायफोसेट च्या वापरावर बंधन घालण्यासाठी सर्व घटकांकडून तीन महिन्यांमध्ये सूचना मागवल्या होत्या. केरळ आणि तेलंगणा सरकारने यापूर्वीच्या वापरावर बंदी घातली होती. वरच्या या बंदी मागे काहीही अमेरिकन कनेक्शन नाही. ऑगस्ट 2018 मध्ये अमेरिकेतील न्यायालयाने दिलेल्या निवड प्रक्रियेमुळे Roundup Herbicide (Glyphosate) जगभरात चर्चेत आल आहे.

राष्ट्रीय कंपनीने अमेरिकेतील एका कर्करोग पीडित शेतकऱ्याला दंड आणि नुकसान भरपाई मिळून तब्बल 289 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स सुमारे दोन हजार कोटी रुपये. आपल्या भारतीय जनता सांगायचं झालं तर सुमारे दोन हजार कोटी रुपये द्यावे तसे आदेश न्यायालयाने दिले होते. उत्पादन असलेल्या Roundup Herbicide (Glyphosate) तन नाशकाच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा त्या शेतकऱ्याचा दावा मान्य करीत कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने हा निकाल दिला होता. वय वर्ष 46 असलेले डेव्हल जॉन्सन असे या शेतकऱ्यांचे नाव असून ते केळ नियंत्रक व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्यांनी दरवर्षी 30 वेळा या प्रमाणात राऊंड अप तणनाशकाचा वापर केला होता. या तन नाशकाच्या वापरामुळे आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे सांगत त्यांनी मॉन्सेंटो कंपनी विरुद्ध न्यायला दाद मागितली होती. जॉन्सन यांचा आजार शेवटच्या अवस्थेत असून 2020 नंतर ते जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणं होतं. त्यामुळे या खटल्याची चार आठवड्यात फास्टट्रॅक सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे.

अमेरिकन कनेक्शन

विशेषता राऊंड ऑफ मुळे कॅन्सर होतो हे माहीत असून देखिल मॉन्सेंट पुणे ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा आपल्याला प्राधान्य दिल्याचा आरोप जॉन्सन यांच्या वकिलांनी केला आहे. आपल्या उत्पादनामुळे कॅन्सर होऊ शकतो असा धोक्याचा इशारा जॉन्सन आणि आपल्या इतर ग्राहकांना दिलेला नव्हती असं न्यायालयात आढळून आलं. हे या निकालाला वरच्या न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटलं जात होतं. सुमारे 800 पेक्षा अधिक शास्त्रीय अभ्यास आणि परीक्षणामधून ग्लायफोसेट हे कर्करोग होण्यास कारणीभूत नाही हे सिद्ध झाले आहे. या निकालामुळे ती वस्तुस्थिती बदलत नाही असे देखिल कंपनीने म्हटलं होतं. युनायटेड स्टेटमेंट प्रोटेक्शन एजन्सीने सप्टेंबर 2017 मध्ये ग्लायसेटमुळे कर्करोग होत नसल्याचा अहवाल दिला होता. परंतु होण्यास कारणीभूत असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ही 2015 मध्ये रोगासाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या घटकांच्या यादी मध्ये ड्रायफू शेठ चा समावेश केलेला आहे. या दरम्यान अमेरिकेत जॉन्सन यांच्याप्रमाणे आणखी पालनांनी मॉन्सून तुमच्या विरोधात अशा स्वरूपाच्या याचिका दाखल केलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!