Crop Loan Waiver List : 50 हजार रुपये अनुदान, दुसरी यादी जाहीर

नमस्कार शेतकरी मित्रांनो नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली होती. त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया आता देखील पूर्ण झालेले आहे आणि शेवटची प्रक्रिया म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी. तर मित्रांनो आज लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील आलेली आहे. Crop Loan Waiver List

👉यादी पहा👈

मित्रांनो यादी पाहण्यासाठी तुम्हाला जिल्ह्याचे नाव पहिल्यांदा दिसतील. त्यातील तुम्हाला ज्या जिल्ह्याची यादी पहायची आहे त्या जिल्ह्यांच्या नावावरती क्लिक करा. जिल्ह्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यामधील सर्व तालुके दिसतील. त्या तालुक्यांच्या नावावर क्लिक केल्यानंतर तालुक्यातले सर्व गाव दिसतील, गावांच्या नावाच्या पीडीएफ याद्या दिसतील. तुमच्या गावाच्या पीडीएफ यादीवर क्लिक करा आणि यादी बघा. Crop Loan Waiver List

👉यादी पहा👈

ज्या शेतकरी मित्रांचे प्रोत्साहन पर यादीमध्ये नाव येणार आहे. त्या शेतकर्‍यांनी आपला आधार कार्ड घेऊन सीएससी केंद्रावरती जायचं आहे. तुमच्या गावांमध्ये नक्की केंद्र असेल सेतू केंद्र या केंद्रावर जाऊन आपल्याला तिथे फिजिकल वेरिफिकेशन किंवा केवायसी करायची आहे त्या नंतरच आपल्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि मित्रांनो त्यासोबतच आपल्या बँक अकाउंटला आपला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे देखील नक्की तपासून पहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!