MSEB: महावितरण वीज कंपनी ग्रामीण भागातील जनतेची करतेय सर्रास लूट…

ग्रामीण भागात वीज पुरवठा करणारी महावितरण कंपनी (MSEB) आणि मुंबई सारख्या मेट्रो शहरामध्ये वीज पुरवठा करणारी अदानी वीज कंपनी (Adani Electricity) च्या वीज दरपत्रक (Electricity Bill) मध्ये किती तफावत आहे ते खाली दिलेले आहे.

👉तुमचे महावितरण वीज बिल चेक करा.👈

०-१०० युनिट पर्यंत वीज वापरसाठी महावितरण कंपनी (MSEB) ग्रामिण भागात ३.३६ रुपये प्रती युनिट प्रमाणे आकारत आहे. तर अदानी वीज कंपनी ही मुंबई शहरा मध्ये ०-१०० युनिट पर्यंत वीज वापरसाठी ३.०५ रुपये प्रती युनिट प्रमाणे आकारते.

👉तुमचे वीज बील चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

१०१-३०० युनिट पर्यंत वीज वापरसाठी महावितरण कंपनी ग्रामिण भागात ७.३४ रुपये प्रती युनिट प्रमाणे आकारते. तर अदानी वीज कंपनी ही मुंबई शहरात १०१-३०० युनिट पर्यंत वीज वापरसाठी ५.०० रुपये प्रती युनिट प्रमाणे आकारते.

👉तुमचे वीज बील चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

३०१-५०० युनिट पर्यंत वीज वापरसाठी महावितरण कंपनी (MSEB) ग्रामिण भागात १०.३७ रुपये प्रती युनिट प्रमाणे आकारते. तर अदानी वीज कंपनी मुंबई शहरात ३०१-५०० युनिट पर्यंत वीज वापरसाठी ६.७० रुपये प्रती युनिट प्रमाणे आकारते.

👉येथे क्लिक करा.👈

ग्रामिण भागात विजेचे दर कमी असायला पाहिजे तर इथे मात्र ग्रामिण भागातील जनतेकडून जास्त दराने वीज आकारणी करून शेतकरी, शेतमजूर व गोरगरिबांची लूट करण्यात येत आहे.

👉तुमचे महावितरण वीज बिल चेक करा.👈

ही फारच चिंतेची बाब आहे व याबाबत प्रत्येक सुजाण नागरिकाने जागरूक होऊन आवाज उठविला पाहिजे.

1 thought on “MSEB: महावितरण वीज कंपनी ग्रामीण भागातील जनतेची करतेय सर्रास लूट…”

  1. Pingback: Electricity Plans मोबाइल प्लॅन्ससारखेच निवडा विजेचे प्लॅन्स, देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती - Krushi V

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!