Maharashtra Land NA Approval महसूल आणि वन विभागाने 13 एप्रिल 2022 रोजी एक शासन निर्णय काढला, शासन निर्णय या शासन निर्णयात येण्याच्या प्रक्रियेविषयी कोणते महत्त्वाचे बदल अधोरेखित करण्यात आलेत मुळात NA म्हणजे काय ते का करतात यासाठीचा अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

थोडक्यात महिती
- Maharashtra Land NA Approval सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जातो पण जर का शेतजमीचा वापर हा तुम्हाला इतर कारणांसाठी जसं की औद्योगिक असेल वाणिज्य असेल किंवा निवासी कारणांसाठी करायचा असेल तर शेतीच्या क्षेत्राचा रूपांतर हे बिगर शेतीमध्ये करणं गरजेचं असतं.
- ही जी प्रोसेस आहे म्हणजे शेतीचे रूपांतर बिगर शेतीमध्ये करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला शासकीय भाषेत NA म्हणजेच नॉन अग्रिकल्चर म्हटलं जातं.
- या प्रक्रियेसाठी एक ठराविक प्रकारचा रूपांतरण करा आकारला तो याशिवाय दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा लागू आहे.
- म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यातील जमिनीचे तुकड्याचे क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी जमिनीचा तुकडा तुम्हाला विकता येत नाही तो विकायचा असेल तर तो NA लेआउट करूनच विकावा लागतो.
- त्यामुळे सुद्धा NA लेआउट करण्याला विशेष महत्त्व आहे.
NA करण्याची प्रक्रिया
- सर्वसामान्य माणूस हा प्रामुख्याने जमिनीचा NA हा निवासी कारणांसाठी करत असतो.
- यासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकता त्या अर्जाचा नमुना नेमका कसा असू शकतो ते बघुया.
Maharashtra Land NA Approval अर्ज कसा लिहावा
- सुरुवातीला तुम्हाला प्रति माननीय तहसीलदार अस लिहा.
- त्यानंतर विषय टाका.
- त्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 42 ब क ड प्रमाणे अ कृषीक आकारणी व बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी अर्ज हा विषय असेल.
- त्यानंतर अर्जदाराचे नाव पुढे वय, व्यवसाय, राहणार, मोबाईल क्रमांक, ई-मेल हे टाका.
- त्यानंतर गाव तालुका आणि जिल्हा टाका.
- त्यानंतर तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर आणि मग पुढे नंबर टाका.
- त्यानंतर जमिनीचा क्षेत्र किती आहे ज्याचा तुम्हाला NA लेआउट करायचा आहे ते टाका.
- जमिनीचा भोगवट आधार असून वरील वर्णनाच्या जमिनीचा वापर मी बिनशेती प्रयोजना करता म्हणजे तिथे तुम्हाला औद्योगिक वापर करायचा आहे.
- वाणिज्य करायचा किंवा मग निवासी प्रयोजनासाठी करायचा आहे.
- मी अर्जासोबत खालील कागदपत्र जोडत आहे तसेच वाक्य लिहायचा आहे.
- आता सोबत कोणती कागदपत्र जोडावी लागणार आहेत.

आता तुम्ही ही तुमच्या शेतामद्धे टाकू शकता फुकट गाळ
अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडायचे
- जमिनीचा सातबारा
- उतारा सातबारा
- संबंधित फेरफार उतारे
- मिळकत पत्रिका
- प्रतिज्ञापत्र
- ज्या जमिनीचा आकर्षक म्हणून वापर करायचा आहे त्या जमिनीचा चतुशीमा दर्शविणारा नकाशा
- संबंधित जागेचा सर्वे किंवा गट नंबर चा नकाशा
- आर्किटेक्न तयार केलेल्या बांधकाम लेआउटच्या प्रति
- इत्यादी
- कागदपत्रांसोबत चा अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करावा लागेल.
- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 नुसार NA वापरासाठी परवानगी दिली जाते कालांतराने हा जो कायदा आहे ही जी कलम आहे त्यात बदल करण्यात आली.
- जे काही बदल आहेत या सुधारणा आहेत त्या 42 ब क या नावाने ओळखले जातात.
- यासंदर्भातला शासन निर्णय महसूल आणि वन विभागांना 13 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध केला आहे.

वैयक्तिक शौचालयासाठी घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करा.
Maharashtra Land NA Approval निर्णयात नेमकं काय म्हंटले आहे.
- संहिता 1966 च्या कलम 42
- जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रांमध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन NA करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज लागणार नाही.
- कलम 42 क
- या सुधारण्यानुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार असेल आणि तिला शासकीय मंजुरी मिळाली असेल तर या क्षेत्रातील जमिनीचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकणार आहे.
- गावाच्या आधीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत असेल अशा शेतमालकांना यांनी परवा हात असेल अशा शेतमालकांना यांनी परवानगीची गरज असणार नाही.
- अशी सुधारणा कलम 42 मध्ये करण्यात आली जमीन NA करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे म्हणजे जी जमिनी यNA करायची आहे.
- ती कोणत्या क्षेत्रात येते आणि त्यासाठी महसूल सही तेथील कोणते कलम लागू होतं यानुसार कागदपत्र लागतात.
- जर तुम्हाला गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील जमीनचा NA करायचा असेल.
- तर जमिनीचा सातबारा उतारा, सातबारा शी संबंधित फेरफार उतारा, आणि ग्रामपंचायत गावठाण पत्र ही कागदपत्र घेण्याच्या अर्जासोबत जोडावी लागतात.
- तहसीलदार जो सांगतील तो रूपांतर भरावा लागतो आणि मग त्यांच्याकडून तुम्हाला एक सणद मिळते.
- अकृषिक रूपांतरणाची ही सणद असते त्यानंतरच तुम्ही जमिनीचा वापर हा कृषी कारणांसाठी करू शकता.
Farmers suicide :आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
Pingback: PM Kissan :तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर 'अशी' करा तक्रार - Atharvarohi
Pingback: Maharashtra Sand :सरकार देणार ६००रु.त घरपोच वाळू - Indien Farmer
Pingback: Mega Bharti :महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मेगा भरती - Indien Farmer
Pingback: Maharashtra Sand :सरकार देणार ६००रु.त घरपोच वाळू - Krushivasant