Maharashtra Land Right Proofs जमिनीच्या मालकी हक्क विषयी वाद सुरू असल्याचा दिसून येतो. इतकाच काय तर राज्यभरात असे हजारो खटले ही प्रलंबित आहेत. त्यामुळे आपण जी जमीन कसतो किंवा ज्या जमिनीवर आपली स्थावर मालमत्ता घर किंवा व्यवसायाची इमारत आहेत ती जमीन आपल्याच मालकीची आहे. हे पटवून देण्यासाठी काही पुराव्यांच जतन करून ठेवणं गरजेचं असतं असे नेमके कोणते सातपुरावे आहेत. त्याची माहिती खाली पाहणार आहात.
खरेदी खत
- जमिनीच्या मालकी हक्काचा पहिला पुरावा म्हणजे खरेदीखत खरेदीखत म्हणजे काय तर ज्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो.
- जमिनीच्या मूळ मालक सिद्ध करण्यासाठी खरेदीखत अवश्य पाहिला तर खरेदीखत 1 सरकारी कागदपत्र असतात खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो.
- खरेदी खतात काय असतं तर ज्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार होणार आहे.
- दोन व्यक्तींची नावे तो किती तारखेला किती क्षेत्रावर आणि किती रुपयांमध्ये तो व्यवहार झाला याची सविस्तर माहिती दिली आहे.
- आता सरकारने 1985 पासून चे खरेदीखत आणि जुने दस्त ऑनलाइन उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे.
सातबारा उतारा
- Maharashtra Land Right Proofs जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा सातबारा उताऱ्यात दोन गाव नमुने असतात एक गाव नमुना सात आणि गाव नमुना 12 गाव नमुना सात मध्ये जमिनीच्या मालका विषयाची माहिती दिली असते.
- तर गाव नमुना बारमध्ये पिकांची नोंदवही असते म्हणजे त्या जमिनीवर कोणते पिकं घेतल्याची माहिती दिली असते.
- आता हा जो गाव नमुना 7 आहे. त्यात भोगवटादाराची पद्धत नमूद केली असते.
- भूधारणा पद्धत दिलेली असते यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख होते.
- तर या ज्या काही उदाहरणा पद्धती आहे.
- त्याचे एकूण चार प्रकार पडतात पहिली पद्धत आहे.
Maharashtra Land Right Proofs भूधारणा पद्धत
- भोगवटादार वर्ग-1
- भऊ गटातदार वर्ग यामध्ये अशा जमिनी येतात,ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात,शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
- भोगवटादार वर्ग-2
- जमिनीचा हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध असतात, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचा हस्तांतर होत नाही.
- भोगवटादार वर्ग-3
- या जमिनी ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकार मालकीच्या असतात.
- भोगवटादार वर्ग-4
- ‘सरकारी पट्टेदार’ या जमिनी येतात यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या या जमिनी असतात.
- या जमिनी 10,30,50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वावर दिले जातात.
- सरकारने गेल्या काही वर्षांपासून डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
- त्यामुळे दरवर्षी नवीन अपडेट सातबारा उतारा काढणं कधी सोयीस्कर ठरतं आता उतारा कसा करायचा त्याची सविस्तर माहिती खाली सणगीतली आहेत.
7th Pay Commission :महत्वाचे निर्णय सामान्य जनतेसाठी सातवे वेतन
New Fertilizer Rate 2023 :खत होणार स्वस्त, खताचे भाव गडगडनार
Pingback: Maharashtra Land Proofs Document :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे - Indien Farmer
Pingback: Shravan bal yojana information : श्रावणबाळ मानधन योजनेसाठी आले 10 महिन्यांचे अनुदान - Indien Farmer
Pingback: Post Office New Schemes :ह्या योजनेत मिळेल 399 मध्ये 10 लाखाचा विमा - Atharvarohi
Pingback: LIC Pension Scheme 2023 :एकदा प्रीमिअम भरून आयुष्यभरासाठी पेन्शन देणारी योजना - Krushisamrat
Pingback: Land Record Namuna Number :हि माहिती असू द्या तलाठीही घाबरतील तुम्हाला गाव नमुने 1 ते 21 नेमकी काय असते - Krushisamrat
Pingback: Land Record Document 2023 :खरेदीखत म्हणजे काय त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती - Krushisamrat
Pingback: Wheat Market Update :बाजारात गव्हाच्या दरात काहीशी सुधारणा - Atharvarohi
Pingback: Land Record Document 2023 :खरेदीखत म्हणजे काय त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती - Krushivasant
Pingback: Tukde Bandi Latest Update :तुकडेबंदी वर सरकारचा धक्कादायक निर्णय - Krushisamrat
Pingback: Property Rights :पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का? - Atharvarohi
Pingback: Land Record Nominees 2 :नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का? | Shetiyojana
Pingback: Land Record Nominees नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार - Krushisahayak