Maharashtra Land Right Proofs

Maharashtra Land Proofs Document :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे

Maharashtra Land Proofs Document भरपूर ठिकाणी जमिनीच्या मालकी हक्क विशई वाद सुरू असल्याचा दिसून येतो. इतकाच काय तर राज्यभरात असे हजारो खटले ही प्रलंबित आहेत. त्यामुळे जी जमीन कसतो किंवा ज्या जमिनीवर स्थावर मालमत्ता घर किंवा व्यवसायाची इमारत आहेत ती जमीन मालकीची आहे. हे पटवून देण्यासाठी काही पुराव्यांच जतन करून ठेवणं गरजेचं असतं असे नेमके कोणते सातपुरावे आहेत. त्याची माहिती खाली पाहणार आहोत.

Maharashtra Land Right Proofs

खते उतारा किंवा 8-अ

  • खाते उतारा किंवा 8 अ आता एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते.
  • सगळ्या गट क्रमांकान मध्ये विभागलेली जमीन एकत्रितपणे 8-अ नमूद केली असते.
  • 8- अ उतारा मुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोण कोणत्या गटात आहे, त्याची माहिती कळते.
  • त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8 अ चा उतारा किंवा खाते उतारा हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
  • महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा हा उतारा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
  • त्यामुळे दरवर्षी अपडेटेड खाते उतारा डाऊनलोड करू शकता.
Maharashtra Land Right Proofs

खरेदी खत

जमीन मोजणीचे नकाशे

  • Maharashtra Land Proofs Document जमिनीचे मोजणी नकाशे आता एखाद्या जमिनी संदर्भात जर वाद उद्भवल्यास आणि त्यावेळी जर जमिनीचा नकाशा असल्या त्या जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित करू शकतात.
  • त्यामुळे जमिनीचे मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असतं.
  • एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे. त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्या नावावर किती जमीन आहे.
  • याची सविस्तर माहिती या नकाशाद्वारे मिळते तसेच शेताला लागून कोणता गट क्रमांक आहे.
  • म्हणजेच शेजारी कोणत्या शेतकऱ्याची जमीन आहे, याची माहिती दिलेली असते.
  • त्यामुळे गट नकाशा, शेताच्या नकाशा, जमिनीचा नकाशा हा जमिनीच्या मालकी हक्काचा महत्वाचा पुरावा ठरतो.
  • जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.
  • दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत महसूल भरण्याची पावती दिली जाते.
  • या पावत्यासारखा जपून ठेवल्या तर त्याचा सुद्धा जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.
Maharashtra Land Right Proofs

जाणून घ्या भूधारणा पद्धत

Maharashtra Land Proofs Document जमिणिसंबंधीचे पूर्वीचे खटले

  • जर का तुमच्या मालकीच्या कधी जमीन असेल आणि त्या जमिनीवर यापूर्वी एखादी केस किंवा खटला चालू असेल तर त्या केस संदर्भातली कागदपत्र जबाबदाच्या प्रती आणि निकाल पत्र जपून ठेवणं गरजेचं असतं.
  • वेळप्रसंगी किंवा काही अडचण आल्यास ही सगळी कागदपत्र तुम्हाला जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून किंवा त्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा ठोकण्यासाठी पुरावा म्हणून वापरता येतील.
Maharashtra Land Right Proofs

पाहा सातबार

प्रॉपर्टी कार्ड

  • Maharashtra Land Proofs Document बिगर शेतजमीन क्षेत्रावर जर प्रॉपर्टी असेल म्हणजे घर असेल किंवा व्यवसायाची इमारत असेल तर ती तुमच्याच मालकीच्या हे सिद्ध करणारा.
  • महत्त्वाचा सरकारी पुरावा किंवा कागद म्हणजेच प्रॉपर्टी काढून त्या प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेत जमिनी क्षेत्रात किती क्षेत्रावर कोणत्या व्यक्तीची इमारत आहे
  • घराची किंवा व्यवसायाची याची माहिती दिली असते त्यामुळे बिगर शेत जमिनी क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड कडे बघितलात आता हे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन काढण्यासाठी लिंक खालील दिलेली आहे.
  • व्यतिरिक्त जर बिगर शेत जमीन क्षेत्रात घर असेल तर घरपट्टी भरल्याच्या पावत्याही जपून ठेवू शकता.
  • वेळप्रसंगी त्यांचाही पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो

New Fertilizer Rate 2023 :खत होणार स्वस्त, खताचे भाव गडगडनार

Education School New Rules : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बोर्डाची परीक्षा नाही?

1 thought on “Maharashtra Land Proofs Document :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे”

  1. Pingback: Maharashtra Land Right Proofs :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!