Shravan bal yojana information

Shravan bal yojana information : श्रावणबाळ मानधन योजनेसाठी आले 10 महिन्यांचे अनुदान

Shravan bal yojana information श्रावण बाळ योजने अंतर्गत दरमहा मानधन मिळते त्यांना आता दहा महिन्यांचे मानधन देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय GR निर्गमित केला आहे. त्याबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांना या दहा महिन्यांचा निधी मंजूर झाला आहे. त्या संपूर्ण यादी सुद्धा GR मध्ये दाखवण्यात आली आहे.

Shravan bal yojana information

माहीत असेल पूर्वी श्रावण बाळ अनुदान योजनेत आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभार्थ्यांना दरमहा १००० रुपये मानधन दिले जात होते. परंतु या महिन्यापासून हे मानधन दीड हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात मागे आपण अपडेट पण दहा महिन्याचे कशाप्रकारे हे दर महामानधन श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.

Maharashtra Land Right Proofs

योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा

शासन निर्णय

 • Shravan bal yojana information श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023 24 आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण.
 • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या ठिकाणी GR काढून मंजुरी दिली आहे.
 • सन 2023 24 आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता श्रावण बाळसेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक हजार पाचशे तीस कोटी रुपये इतकी रक्कम अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.
 • सादर योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 100530 कोटी रुपये इतका निधी वित्त विभागाने वितरित केला आहे.
 • त्यानुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी.
 • एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.
 • तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे / मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज विवरण व सनीयंत्रन प्रणालीवर देण्यात आलेली आहे.
 • ज्या लाभार्थ्यांना मागील काही महिन्यांचे अनुदान मिळालेले नसेल तर लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.
Maharashtra Land Right Proofs

काय आहे पात्रता

Shravan bal yojana information कोणकोणत्या जिल्ह्यात मंजूर करण्यात आला आहे

 • त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांना हा 100530 कोटी निधी मंजूर करण्यात आली आहे.
 • राज्यातील जवळपास पाचही विभागांच्या सर्वात जिल्ह्यांना हा निधी आला आहे.
 • सर्व 36 जिल्हे देण्यात आली प्रत्येक जिल्ह्याला किती निधी आला आहे ती रक्कम सुद्धा देण्यात आली आहे.
 • श्रावण बाळ सेवा राजे निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना मार्च २०२४ पर्यंत दरमहा मानधन देण्यासाठी
 • शासनाने 100530 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यास शासन मंजुरी दिली आहे.

Maharashtra Land Right Proofs :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे

Sand Rate Update :affordable Quickly 7000 रु. ट्रक आता 600 रुपयात मिळणार!

error: Content is protected !!