Maharashtra Budget 2023 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता.
आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती. फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अर्थसंकल्पात सादर केलेले महत्वाचे निर्णय
सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सादर केलेला हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा
सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सादर केलेला हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
Maha scheme : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर
Pingback: Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा - Krushi Vasant
Pingback: startup india government schemes : (स्टार्ट इंडिया गवर्नमेंट स्कीम) व्यवसाय सुरु कराचाय पण पैसे नाही, काळजी करू नका; '