Free Sewing Machine Scheme : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

Free sewing machine Scheme:- महिलांसाठी महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी! केंद्र सरकार महिलांना देणार मोफत शिलाई मशीन, अर्ज कसा करायचा आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे.

आपल्या देशात गोरगरिब कामगार महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे,कित्येक महिलांना काम देखील मिळत नाही. त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.जेणेकरून फ्री मोफत मिळणाऱ्या शिलाई मशीन वर त्यांना स्वतःची उपजीविका करता येईल.कित्येक महिलांना शिलाईचे काम येत असताना देखील स्वतःकडे शिलाई मशीन नसल्यामुळे शिलाई काम करता येत नाही .

👉मोफत शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

काय आहे शासनाचा मुख्य उद्देश…

ज्या महिला हातावर पोट भरत असतात, ज्यांना शेतजमीन वगैरे काही नाही किंवा दुसरा आधार देखील नाही अशा महिला आत्मनिर्भर होऊन त्यांना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध करून देणे.

हाच मोफत शिलाई मशीन देण्यामागील शासनाचा मुख्य उद्देश आहे.

त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे.

👉सविस्तर माहिती वाचनासाठी येथे क्लिक करा.👈

कोणाला मिळणार या योजनेचा लाभ ?

मोफत शिलाई मशीन या योजने (Free Sewing Machine Scheme) चा लाभ शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना घेता येणार आहे.

या शिलाई मशीन योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत देखील मिळणार आहे.

👉मोफत शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

Free Sewing Machine Scheme साठी वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 20 ते 40 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

जन्म प्रमाणपत्र

वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

पासपोर्ट साईज आकाराचे दोन फोटो

सध्या चालू असलेला मोबाईल नंबर

अपंगत्व किंवा विधवा असल्यास त्याचे अधिकृत प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रांची एक एक झेरॉक्स कॉपी तुमच्यासोबत ठेवणे आवश्यक आहे.

👉मोफत शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

योजनेचा लाभ घेण्यासाठी किती असावे लागणार आहे उत्पन्न

या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजाराच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.

त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर हा लाभ त्या कुटुंबातील महिलांना किंवा त्या कुटुंबाला मिळणार नाही. ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे.

2 thoughts on “Free Sewing Machine Scheme : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!