KHAREDI KHAT MAHARASTRA

KHAREDI KHAT MAHARASTRA 2 :खरेदी खतसाठीची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे

KHAREDI KHAT MAHARASTRA खरेदी खत म्हणजे काय जमिनीचा व्यवहार करतानाची रक्कम जमीन घेणाऱ्या आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली असते ती रक्कम देऊन व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदीखत केले जाऊ शकते. खरेदीखत झाल्यानंतर जमिनीचे मालक हक्क अस्तंतरित केले जाते आणि एखादी जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केलाचा पुरावा म्हणजे खरेदीखत आहे.

खरेदी खताची प्रक्रिया

  • खरेदीखतासाठी मुद्रांक शुल्क काढून घ्यावे लागते यासाठी ज्या गाव भागामध्ये जमीन आहे.
  • त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मुद्रांक शुल्क काढून घ्या.
  • दुय्यम निबंध हे मूल्यांकन शुल्क काढून देण्याचे काम करतात.
  • मुद्रांक शुल्क काढल्यानंतर दुय्यम निबंध खरेदीखत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणी शुल्क व कागदपत्रे कार्यालयीन खर्चाची माहिती देते.
  • सर्वे नंबर,
  • जमिनीचा प्रकार,
  • जमीन मालकाचे नाव,
  • जमिनीचे क्षेत्र,
  • जमीन खरेदी करण्याचे आणि विकणाऱ्याचे प्रयोजन,
  • हे दुय्यम निबंधकाने ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर नमूद करावे लागते.
KHAREDI KHAT MAHARASTRA

नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?

आवश्यक कागदपत्रे

  • KHAREDI KHAT MAHARASTRA सातबारा,
  • मुद्रांक शुल्क,
  • आठ अ,
  • मुद्रांक शुल्काची पावती,
  • प्रतिज्ञापत्र,
  • फेरफार,
  • ओळखीच्या व्यक्तींचे फोटो,
  • एन ए ओदर चित्र,
  • हे कागदपत्रे जोडून आणि डाटा एन्ट्री करून दुय्यम निबंधक कार्यलयामध्ये दस्त नोंदणीसाठी सादर करावा लागतो.
  • खरेदीखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणाऱ्याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण करायची असते रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदी खत पूर्ण करू नका.
  • एकदा खरेदीखत झाला तर जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो.
  • खरेदीखत रद्द होत नाही खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयालाच असतो.

प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल

KHAREDI KHAT MAHARASTRA जिल्हाधिकाऱ्यांचे निर्णय

  • जमीन खरेदी विक्री यामध्ये सातत्याने बदल होत आहे बदल करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्याना असतो.
  • त्यानुसार नियम आणि कायद्याची माहिती घेऊनच व्यवहार करणे गरजेचे आहे
  • नाहीतर सर्व प्रक्रिया होऊन पण काम पूर्ण होत नाही.

Land Record Nominees 2 :नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?

Release Deed Cancellation :हक्कसोडपत्र कसे रद्द करावा

1 thought on “KHAREDI KHAT MAHARASTRA 2 :खरेदी खतसाठीची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे”

  1. Pingback: KHAREDI KHAT MAHARASTRA 1:खरेदीखत म्हणजे काय? | Shetiyojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!