Track Property Deals Online

Track Property Deals Online :प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल

Track Property Deals Online गावांमध्ये, शहरांमध्ये प्रॉपर्टी असेल प्लॉट, घर, किंवा जमीन असेल शेतजमीनमध्ये होणारे प्रॉपर्टी बाबतचे फ्रॉड भरपूर वाढले आहे आणि त्यावर लक्ष कसे ठेवायचे काय गोष्टी केल्या पाहिजे त्याचबरोबर ह्या फ्रॉड पासून वाचवण्यासाठी ऑनलाईन प्रकारे काही गोष्टी ट्रॅक करू शकता त्यामध्ये समजत प्राईम पिरेड असतो कसा मूळ मालमत्तेवर लक्ष ठेवायचे याबाबत ची माहिती खालील नुसार अहे.

करा ऑनलाइन सातबार ट्रेकिंग

 • सातबारा पाहण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर विना स्वाक्षरीचा सातबारा पाहता येईल पण लीगल कामासाठी हा वापरता येणार नाही.
 • जर ट्रेकिंगसाठी सातबारा कसा घ्यायचा त्यासाठी अकाउंट कसे ओपन करायचे पंधरा रुपयाला एक सातबारा पडतो तो कसा घ्यायचा आणि प्रत्येक ठिकाणी सातबारा युज करू शकता असा सातबार डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.
 • सातबारा ओपन झाल्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसाला ह्या गोष्टी चेक करून घ्या.
 • कधी कधी सातबारावर नाव आहे म्हणून सर्व व्यवस्थित आहे असा विचार करतात.
 • प्रलंबित फेरफार काय आहे प्रलंबित फेरफार क्रमांक माहीत असेल पण खूप लोकांना हे माहिती नसेल.
Maharashtra Land Right Proofs

नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?

 • Track Property Deals Online सातबारावर व्यवहार झाला आहे आणि व्यवहाराचा फेरफार हा प्रलंबित आहे कुणाचेही ऑब्जेक्शन नसल्याने असे होते.
 • 15 दिवस हा सातबारावर कुठलाही व्यवहार होण्याच्या अगोदर प्रलंबित फेरफार असतो आणि तो नोटीस जगजाहीर केला जातो.
 • नोटीस पाहण्यासाठी digitalsatbara.mahabhumi.gov.in/aapli chawdi/ वेबसाईट ओपन करा.
 • जिल्हा, तालुका, गाव सेलेक्ट करा गावांमध्ये कुठल्या सर्वे नंबर वर काय नोटीस आली आहे आणि काय व्यवहार आहे.
 • सातबारावर पंधरा दिवसानंतर बदल केला जातो. पंधरा दिवस ह्यासाठी की कुठल्याही शेतकऱ्यांने व्यवहार चुकीच्या दृष्टीने केलेला नाही ना त्यांना काय याच्यावर कुणाचे काही ऑब्जेक्शन तर नाही? ह्यासाठी हे पंधरा दिवसाचे नोटीस दिले जाते.
 • त्यामुळे ही नोटीस आणि सातबारा वर प्रलंबित फेरफार हा चेक करणं महत्त्वाचे आहे.
Maharashtra Land Right Proofs

पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?

Track Property Deals Online

 • व्यवहार नेमका काय झालेला काय खरेदी देण्यात आलेले आहे इतर खरेदी देण्यात आलेली माहिती पाहायची असेल
 • तर नमुना नंबर नऊची नोटीस ही पूर्ण वाचून घ्या. त्यात सातबारावर कुठला व्यवहार झाला आहे. शहरांमध्ये कुठल्या प्रॉपर्टी नंबर आहे. हे सर्वे नंबर किंवा गट नंबर असतो त्याच्यावर चेक करू शकता.
 • फेरफारच्या नोटीस मध्ये हे चेक करने महत्त्वाचे असणार आहे.
 • जास्तीत जास्त शहरी भागामध्ये एक एक प्लॉट दोघा दोघांना तिघांना विकणे असे गैरव्यवहार होत राहतात त्यासाठी असा कायदा आहे.
 • अशा प्रकारे प्रॉपर्टी वर पंधरा दिवसातून एक वेळा लक्ष ठेवू शकता.

Sand Booking Online 2023 :शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास अशी करा वाळू बुकिंग

BBT Plus 399 Scheme :399 दिवसाच्या ह्या योजनेत फायदाच फायदा

12 thoughts on “Track Property Deals Online :प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल”

 1. Pingback: Ration Card Update 2023 :रेशन कार्डचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरू - Atharvarohi

 2. Pingback: Ration Card Changes :बँकमध्ये पैसे जमा होण्यास सुरू - Atharvarohi

 3. Pingback: Daughters Right In Property 2023 :वडिलोपार्जीत संपत्तीतून मुलिंचे नाव वगळल्यास काय करावे | Shetiyojana

 4. Pingback: Maharashtra Government Schemes : व्यवसायासाठी कोण कोणत्या शासनाच्या योजना देते कर्ज - Indien Farmer

 5. Pingback: Shravan Bal Yojana 2023 :लाभार्थ्यांची यादी जाहीर - Indien Farmer

 6. Pingback: KHAREDI KHAT MAHARASTRA 2 :खरेदी खतसाठीची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे | Shetiyojana

 7. Pingback: KHAREDI KHAT MAHARASTRA :खरेदी खतसाठीची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे - Indien Farmer

 8. Pingback: PMFME Schemes 2023 24 :प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना - Atharvarohi

 9. Pingback: Saur Krushi Vahini Yojana :उद्दिष्टे आणि पात्रता - Indien Farmer

 10. Pingback: Maharashtra Shetkari Yojana :शेतजमीन खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान - Atharvarohi

 11. Pingback: Onion Rate CrashDown :उन्हाळी कांद्याला अवकाळीचा फटका - Atharvarohi

 12. Pingback: ST Travel Pass Scheme :आवडेल तेथे कोठेही प्रवास - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!