Ekshetkri ekdp yojana : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता दिली होती. तसेच १४ ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले होते.
मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते. राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीव धोक्यात येऊ नये ह्या सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्यांना लाभ झाला आहे. ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.
विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान मिळवा.
योजनेचे मुख्य उद्दिष्ट
- लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
- विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे
- तांत्रिक वीज हानी वाढणे
- रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
- विद्युत अपघात
- लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.
Ekshetkri ekdp yojana : योजनेचे फायदे
- ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.
- अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील.
- या योजनेत 3 hp कनेक्शन साठी त्यांना 7 हजार प्रति हॉर्स पॉवर या दराने 21 हजार द्यावे लागतील.
- आणि 3 hp कनेक्शन मंजूर झाल्यास SC/ST वर्गातील शेतकऱ्यांना 15 हजार रुपये भरावे लागतील.
मिळणार ३० लाख रुपये जमीन खरीदीसाठी.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाइल नंबर
- शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- बँक खाते क्रमांक
Ekshetkri ekdp yojana : ऑनलाईन अर्ज
- Ekshetkri ekdp yojana : सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जा.
- होमपेजवर गेल्यानंतर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा.
- ग्राहक पोर्टलला भेट दिल्यानंतर, नवीन कनेक्शनसाठी अर्ज करा वर क्लिक करा.
- त्यानंतर Agriculture वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमची हॉर्सपॉवर निवडा आणि दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट वर क्लिक करा.
- एक नवीन फॉर्म उघडेल, त्यानंतर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
- आणि त्यानंतर मेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे येथे सबमिट करा.
- आणि शेवटचे पैसे भरल्यानंतर पावती डाउनलोड करा.
Gay Palan Yojana : देशी गायींच्या संगोपनासाठी मिळणार 10,800 रुपये
Magel Tyala Vihir Yojana : सिंचन विहीर करण्यासाठी चार लाख रुपये अनुदान
Pingback: RBI UPDATE : ३१ मार्चपर्यंत सलगसुरू राहणार सर्व बँकारविवारची सुटीही रद्द ; - Indien Farmer
Pingback: Ek Shetkari Ek DP Yojana : आताच करा अर्ज - Krushivasant