Pm Krishi sinchan Yojana : आताच करा अर्ज आणि घ्या अनुदानाचा फायदा

Pm Krishi sinchan Yojana : भारत सरकार जलसंधारण आणि त्याचे व्यवस्थापन याला उच्च प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी प्रधानमंत्री किसान सिंचाई योजना (PMKSY) ‘हर खेत को पानी’ सिंचन व्याप्ती वाढविण्यावर आणि पाणी वापर कार्यक्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या एंड-टू-एंड सोल्यूशनसह डिझाइन केलेले ‘अधिक कट प्रति तपशील’. स्रोत निर्मिती, प्रकाशन, व्यवस्थापन, फील्ड अनुप्रयोग आणि विस्तार चिन्हांकन. तथापि, 1 जुलै 2015 रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेची (PMKSY) मागणी केली आहे.

आपण या योजनेमध्ये तुम्हाला किती अनुदान आहे. काय काय पात्रता आहे. तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहेत. हे पाहिल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे पाहूया.

तर सर्वात प्रथम अनुदान पाहिले तर अल्प व अत्यल्प जे भूधारक जे शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी 55% अनुदान राहणारे आणि बाकीचे जे शेतकरी आहेत इतर मध्ये त्यांच्यासाठी 45% अनुदान आहे.

मिळणार ३० लाख रुपये जमीन खरीदीसाठी.

फायदे

 • चार गुंठ असेल एक हेक्टर असेल तर बारा बाय बारा हजार तरी चार गुंठ्याला पंधरा हजार अनुदान आहे.
 • एक हेक्टरला एकवीस हजार
 • दोन हेक्टरला 34 हजार
 • तीन हेक्टरला 53 हजार
 • चार हेक्टरला 64 हजार अशाप्रकारे अनुदान जे आहे.
 • ते किती मीटर मध्ये तुम्ही ठिबक सिंचन करताय त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे.
 • तसेच तुषार सिंचन मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ज्या बाबी तुम्ही निवडणारे सूक्ष्म तुषार असतील अर्थसहाय्य असतील जे त्याच्यावरती पण तुम्हाला अनुदान राहणार आहे.
 • हे अनुदान तुम्ही किती मीटर मध्ये करताय याच्यावरती राहील.

Pm Krishi sinchan Yojana : पात्रता

 • शेतकरी जरी एससी आणि एसटी जाती वर्गात जर मोडत असेल तर त्याच्याकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • जर लाभार्थीने 2016 ते 17 मध्ये या घटकांपैकी कोणत्या विशिष्ट नंबरसाठी लाभ घेतला असेल तर त्याला पुढील दहा वर्ष या गटात तुम्हाला लाभ घेता येणार नाही.
 • 2017-18 च्या नंतर जर घटकात कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबर साठी लाभ घेतला असल्यास त्यातील पुढील सात वर्ष त्या गट नंबर वरती तुम्हाला लाभ घेता येणार नाही.
 • शेतकरी विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आहे.
 • वीज बिलची ताजी प्रत सादर करावी.
 • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधी तयार केली असावी.
 • एक हेक्टर ते चार हेक्टर पर्यंत ते अनुदान आहे.
 • शेतकऱ्यांना पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे अधिकृत विक्रेता आणि वितरगाकडून सूक्ष्मसिंचन विकत घ्यावे लागणार आहे. आणि ते स्थापित करायच आहे.
 • पूर्व मंजुरी मिळण्यासाठी 30 दिवसाच्या आत खरेदी केलेली ची पावतीची आहे ती स्कॅन करायचे आणि अपलोड करायची.

Ekshetkri ekdp yojana : आताच करा अर्ज

कागदपत्र

 • सातबारा
 • ८/अ
 • वीज बिल
 • खरेदी केलेले संचाचे बिल
 • पूर्वसंमती पत्र

ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा भरायचा

 • Pm Krishi sinchan Yojana : तुम्हाला सर्वप्रथम आयडि आणि पासवर्ड देऊन तुम्ही इथे लॉगिन करायचं आहे.
 • लॉगिन केल्यानंतर सुचवलेले पात्र योजना आहे तिथे विभागाचे नाव कृषी विभाग ऑप्शन राहील अर्ज करा या पर्यावरण तुम्हाला क्लिक करायच आहे.
 • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक त्याच्या समोर एक केसरी कलर मध्ये बाबी निवडा हा ऑप्शन आहे त्या पर्यावरणाची तुम्हाला क्लिक करायच आहे.
 • प्रथम तुमच्या सिंचान स्त्रोत्र आहे त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे.
 • शेतावरती खालीलपैकी कोणता उर्जा स्तोत्र आहे ते तुम्ही तिथे टाकायचं आहे.
 • सिंचन सुविधा व उपकरणे पाईपलाईन सिलेक्ट करा.
 • आणि त्या नंतर जोडा या पऱ्यावरती तुम्हाला क्लिक करायच आहे.
 • रेकॉर्ड यशस्वी त्या जतन केलेला आहे.
 • रेकॉर्ड जे आहे ते ऍड झाले पाहिजे दुसरा स्तोत्र जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही ऍड करू शकता.
 • पुन्हा तुम्हाला अर्ज करा या बाबी वरती क्लिक करायच आहे.
 • अर्ज जो आहे सिंचन साधने व सुविधामध्ये गाव आणि तुमचं गट नंबर तुमचा तालुका दाखवेल.
 • त्याच्यानंतर मुख्य घटक मध्ये तुम्हाला सिंचन साधने आणि सुविधा निवडाचे आहे.
 • त्यानंतर तुमचा उप घटक जो आहे आहे म्हणजे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप्स, वैयक्तिक शेततळे हे तुम्हाला कोणतं आहे.
 • त्याच्यामध्ये तुम्हाला तुषार सिंचन सिलेक्ट करायच आहे.
 • उपघटक मध्ये तुम्हीला सूक्ष्म तुषार निवडायचं आहे.
 • त्याच्यानंतर सूक्ष्म सिंचनासाठी पीक कोणते घेताय ते तुम्हाला सिलेक्ट करायच आहे.

विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान मिळवा.

Pm Krishi sinchan Yojana :
 • त्यामध्ये किती बाय किती बाय अंतर मीटर मध्ये तुम्हाला टाकायच आहे.
 • आणि हे किती हेक्टर मध्ये तुम्ही घेणार आहात किंवा किती गुंठे मध्ये तिथे तुम्हाला टाकायच आहे.
 • मी सूक्ष्म संपूर्ण संमती पत्र वर टिक करून जतन करा पर्यायवर क्लिक करा.
 • तुम्हाला अजून जर सिंचन घटक हवा असेल तर yes करा.
 • एक अर्ज झालेला आहे तरी इथे पुन्हा एकदा तुम्हाला एक अजून अर्ज करायचा आहे ठिबक सिंचन साठी आणि त्याच्यानंतर जतन करा वर क्लिक करा.
 • दोन घटक जे आहेत ते ऍड केलेले आहेत.
 • तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन ॲड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्य पृष्ठ या पर्यावरण क्लिक करायच आहे.
 • मुख्यपृष्ठ वरती गेल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा पुन्हा ऑप्शन येईल अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
 • अर्ज सादर करा जो निळ्या रंगाचा वरती ऑप्शन आहे.
 • अर्ज सादर करा या पर्यावरण तुम्हाला क्लिक करायच आहे.
 • हा पर्याय जेव्हा तुम्ही निवडल तरी यामध्ये तुम्ही केलेल्या अर्जाची खात्री करा.
 • नंतर तुमचे घटक दिसतील मुख्य घटक तर आपण इतर प्राधान्य देणार आहे.
 • आणि अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करा.
 • तुम्हाला आता मेसेज येईल.
 • तुमचा अर्ज आहे तो सादर झालेला आहे.
 • आता तुम्हाला पेमेंट करायचे तर मेक पेमेंट असा ऑप्शन येईल त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 23 रुपये 60 पैसे असे पेमेंट करायचे आणि मेक पेमेंट या निळ्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करा.
 • पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो एकदम व्यवस्थित रित्या झालेला आहे तुम्ही पावती डाऊनलोड करू शकतात.

Cotton Update कापूस दरावरील दबाव कायम, पहा राज्यातील आजचे कापूस बाजार भाव

Bank Update: ३१ मार्चपर्यंत सलग सुरू राहणार सर्व बँका, रविवारची सुटीही रद्द; रिझर्व्ह बँकेचा आदेश

error: Content is protected !!