Cotton market rate : कापूस दरात वाढ जाणून घ्या आजचे ताजे भाव

Cotton market rate कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहेत

काय आहे आजचे बाजार समित्यांचे दर

Cotton market rate किनवट

बाजार समिती किनवट आवक 149 क्विंटल मध्ये कमीत कमी दर दिला 8200 जास्तीत जास्त दर भेटलेला 8400 आणि सर्वसाधारण तर चालू आहे 8300

👉सोयाबीनचा दर वाढला👈

सोनपेठ

बाजार समिती सोनपेठ मधून आवक झाली 14 क्विंटल मध्ये कमीत कमी दर दिला 7800 रुपयांचा आणि जास्तीत जास्त जर भेटला 8500 सर्वसाधारण दर दिला 8250

मनवत

बाजार समिती मनवत आवक 2400 क्विंटल मध्ये कमीत कमी दर भेटला 7800 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8965 सर्वसाधरण दर दिला 8850

सेलू

बाजार समिती सेलू आवक 615 क्विंटल मध्ये कमीत कमी दर भेटला 8100 जास्तीत जास्त दर भेटला 8790 सर्वसाधारण दर दिला 8680

👉मक्याचा दरात वाढ👈

घनसावंगी

बाजार समिती घनसावंगी आवक भेटली 105 क्विंटल मध्ये कमीत कमी दर भेटला 8000 तर जास्तीत जास्त दर भेटला 8500 सर्वसाधारण दर मिळाला 8300

आकोला (बोर्गवमंजू)

बाजार समिती आकोला (बोर्गवमंजू) आवक 122 क्विंटल मध्ये कमीत कमी दर भेटला 8400 तर जास्तीत जास्त दर भेटला 8658 सर्वसाधारण दर दिला 8529

👉कापसाचे चालू बाजारभाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!