Cotton Market

Cotton Market 2 :बाजारात कापसाची आवक वाढतेय?

Cotton Market 2 भारतात पहिल्यांदाच मे महिन्यात कापूस दरावर एवढा दबाव दिसत असल्याचं काही व्यापाऱ्याने जाणकारांनी सांगितल. मार्चनंतर साधारणपणे दर वाढायचे पणयांदा परिस्थिती उलटी दिसते. मार्च पर्यंत कापसाचे भाव टिकवून होते पण मार्च नंतर कापसाचे भाव घसरले यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Cotton Market 2 मे महिन्यात कापसाचे भाव दबावत का आले

  • मार्चनंतर कापूस बाजारात दर वाढ झाल्याचा शेतकरी मागील दोन वर्षांमध्ये पाहत होते.
  • हा अनुभव आधी येत होता पण मागील हंगामातील मार्चनंतर कापूस दरातील वाढ जास्त होते त्यामुळे ही मे खेळून शेतकऱ्यांनी मार्चनंतर कापूस विक्रीचा निर्णय घेतला.
  • पण शेतकऱ्यांना कापूस विकावा लागेल शेतकरी काही निर्यात करणार नाही किंवा स्वतः प्रक्रियाही करणार नाही.
  • पावसाळापूर्वी शेतकरी कापूस विकतील हे सर्वांनाच माहिती होतं.
  • त्यामुळे दर दबाव ठेवले गेले आता शेतकऱ्यांकडे कापसाचा स्वाद कमी असतानाही दरा सुधारणा केली जात नाहीये.
  • वास्तविक पाहता देशातील कापूस उत्पादन यंदा देशातील वापरापेक्षा कमी आहे पुढील हंगामासाठी शिल्लक शाटा खूपच राहील असं खुद्द उद्योग सांगत आहे.
Cotton Market 2

ह्या बाजारसमिती मध्ये मिळाला सर्वात जास्त भाव

कापसाचे भाव का वाढल्या जात नाही

  • Cotton Market 2 त्यामुळे कापसाच्या भावात अपेक्षित वाढ होणे गरजेचे होतं पण आता पावसाळा तोंडावर आलाय फिरावेळावर झाला पाहिजे शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे.
  • शेतकऱ्यांना पेरणीसाठी खत बी बियाणे घ्यावा लागेल भाववाही काही असले तरी शेतकरी कापूस विकतील त्यामुळे भाव वाढवल्या जात नाही.
  • परिणामी पहिल्यांदाच मे महिन्यात एक लाख त्यांच्या दरम्यान बाजारातील आवक होते शेतकऱ्यांनी यंदा बाजाराचा कल पाहून कापूस विक्री करण्याचा ठरवलं.
  • पण बाजारांचा कलच बदलला किंवा बाजाराचा कल बदलला गेला असे म्हणलं तर हरकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिरमोड होताना दिसत आहे.
  • आता शेतकऱ्यांकडे कापूस भाव कमी आहे त्यामुळे लवकरच बाजारातील कापूस हवा काही कमी होईल असं कापूस बाजारातील जाणकारांनी सांगितलं.

Mahatma Phule Karjmafi Yojana : माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज

Mukhyamantri Mahasanman Nidhi Yojana : शेतकऱ्याला मिळणार 6 हजार रुपये

1 thought on “Cotton Market 2 :बाजारात कापसाची आवक वाढतेय?”

  1. Pingback: Cotton Market :बाजारात कापसाची आवक वाढतेय? - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!