Cotton Market

Cotton Market :बाजारात कापसाची आवक वाढतेय?

Cotton Market देशातील कापूस बाजार अद्यापही शेतकऱ्यांचे निराशा करताना दिसत आहे मागील आठवड्यापासून वाईदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या दरात वाढ झालेली दिसली होती पण देशातील बाजारात कापूस भाव एकाच पातळीला चिटकून आहे. मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी कापसाचे भाव दबावतच आहे.

Cotton Market
Maharashtra Land Right Proofs

मे महिन्याआखेर भाव वाढण्याची शक्यता

सध्या कापसाला काय भाव आहे वायद्यांमध्ये काय रेट मिळत आहे

  • Cotton Market आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाचे भाव वाढले आहे.
  • इंटर कॉन्टिनेन्टल एक्सचेंज वर कापसाचे वायदे ८४.१८ सेंड प्रतिपादवर पोहोचले होते.
  • मागील आठवड्या शुक्रवारी बाजार ज्या पातलीवर बंद झाला होता त्या पातळीवर आता वाढ दिसत आहे.
Maharashtra Land Right Proofs

कोणत्या बाजार समितीमध्ये होणार वाढ

  • जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी दर म्हणजेच काटलूक इंडेक्स 94 सेंट वर होता इंडेक्स मध्ये ही वाढ झाली का होती चीनमध्ये कापसाचे भाव १५७२५ युवन प्रतिष्ठान होते युवाने चिंच चलन आहे.
  • देशातील कापूस वायदे मात्र आजही खंडी मागं तीनशे रुपयांनी कमी झाले कापसाचे वायदे 63 हजार रुपयांवर पोहोचले होते.
  • बाजार समितीमध्ये कापसाचे दर स्थिर होते कापसाला आजही प्रतिक्विंटल सरासरी 7600 ते 8000 100 रुपयांचा भाव मिळाला दोन महिन्यापासून कायम आहे.
  • दारात काही बाजारांमध्ये शंभर ते दोनशे रुपयांचे चढउतार होतात पण सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे.

Mukhyamantri Mahasanman Nidhi Yojana : शेतकऱ्याला मिळणार 6 हजार रुपये

Mahatma Phule Karjmafi Yojana : माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज

error: Content is protected !!