Vihir Solar Pump Yojana: 100 टक्के अनुदानावर विहीर आणि सोलर पंप

या योजनेचा उद्देश

आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवून शाश्वत कृषी उत्पन्नावर मिळवून देण्याकरिता या शेतकऱ्यांना विहीर, बोरवेल, पाच एचपी सोलर पंप घेण्यासाठी Vihir Solar Pump Yojana ही योजना मंजुर करण्यात आले आहे.

👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

या योजनेसाठी एकूण 18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Vihir Solar Pump Yojana लाभार्थी पात्रता

आयुक्त आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्याकडून प्रकल्प कार्यालय निहाय वन पट्टे वाटप झालेल्या प्रकल्पांतर्गत लक्षांक निश्चित करण्यात येतील. आणि वनपट्टे धारक अनुसूचित जमातीतील लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतील.

या योजनेत विहिरीसाठी साधारणपणे तीन लाख रुपये आणि सोलर पंपाचे साठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे महत्त्व अनुदानाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. योजनेची अंमलबजावणी यंत्रणा आपण पाहू शकता. कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याच्या करता संबंधित प्रकल्प अधिकारी. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. कृषी विभाग भूजल सर्वेक्षण विभाग. ग्रामीण पाणीपुरवठा आणि इतर शासकीय यंत्रणा सोलर पंप करता सोलर पंप पॅनल ची खरेदी विक्री पद्धतीने आयुक्तालय स्तरावरून करण्यात यावी. लाभार्थ्याला त्याच्या अंतर्गत सोलर पंपाची खरेदी शासनाच्या माध्यमातून करून दिली जाईल.

👉👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈

आवश्यक कागदपत्र

लाभार्थी रहिवासी दाखला

लाभार्थ्यांचा जातीचा दाखला

वन हक्क कायदा वन पट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांकडून उपलब्ध असल्याचा दाखला

सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या प्रमाणपत्र.

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

किमान जमीन क्षेत्रसदर योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विधवा महिला शेतकरी अपंग शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

प्रकल्प अधिकारी हे स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करून घेतील. याच्यानंतर प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अर्जाची छाननी करून जर लक्षांक पेक्षा जास्त झाले, तर लॉटरी पद्धतीने यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

याप्रमाणे यांच्यासाठी आपण यांची समिती नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षतेखाली आयोगाची अंमलबजावणी अधिकारी केली जाणार आहे.

4 thoughts on “Vihir Solar Pump Yojana: 100 टक्के अनुदानावर विहीर आणि सोलर पंप”

  1. Pingback: Vihir Solar Pump Anudan: विहीर आणि सोलर पंप 100 टक्के अनुदान... - Indien Farmer

  2. Pingback: Free Sewing Machine Scheme : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन... - Krushi Vasant

  3. Pingback: Free Sewing Machine Scheme : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन - Atharvarohi

  4. Pingback: Free Sewing Machine Scheme : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!