Vihir Solar Pump Anudan: विहीर आणि सोलर पंप 100 टक्के अनुदान…

२०२२ एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना (Vihir Solar Pump Anudan) राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

योजनेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी…. 👉येथे क्लिक करा.👈

यापूर्वी राज्य शासनाने 26 ऑगस्ट २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन राज्यातील लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर (Vihir Anudan) आणि 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना (Solar Pump Anudan) राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती.

योजनेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी.. 👉येथे क्लिक करा 👈

यामुळे या योजनेत आता नवीन विहिरीसाठी तीन लाख रुपये तर सोलर पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

👉या योजनेची संपूर्ण माहिती येथे बघा.👈

मित्रांनो एकंदरीत हि योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे, कोण लाभार्थी या योजने अंतर्गत पात्र होणार आहेत, या योजनेअंतर्गत काय काय लाभ दिला जाणार आहे, या योजनेच्या अटी शर्ती कागदपत्रे या संबंधातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

👉येथे क्लिक करा. 👈

12 thoughts on “Vihir Solar Pump Anudan: विहीर आणि सोलर पंप 100 टक्के अनुदान…”

 1. Pingback: MSEB: महावितरण वीज कंपनी ग्रामीण भागातील जनतेची करतेय सर्रास लूट... - Indien Farmer

  1. Madhav Bhadange

   Madhav s Bhadange from sonai shani shinganapur newasa ya bhagat hi yogana chalu Zali aahe ka sirji
   Pls call me 9604407573
   And send m your mobai no

 2. Pingback: Pik Vima Nuksaan Bharpai- 1200 कोटींची भरपाई लवकरच मिळणार - Krushi Vasant

 3. Pingback: Ak Shetkari Ak DP योजना: पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे.. - Krushi Vasant

 4. Pingback: Kusum Solar Yojana – हे शेतकरी ठरणार पीएम कुसुमसाठी अपात्र - Krushi Vasant

 5. Pingback: Kusum Solar Yojna – सोलर पंप बसवणार्‍या शेतकर्‍यांना शासनाकडून फक्त निराशाच - Krushi Vasant

 6. Pingback: Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू.... - Krushi Vasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!