Tur update : २७ जानेवारीला या तीन बाजारांमध्ये मिळाला तुरीला चांगला भाव जाणून घ्या कोणत्या बाजारात भेटला तुरीला चागलं भाव

Tur update : राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढली आहे. आज जालना बाजारात तुरीची सर्वाधिक ५ हजार ९९ क्विंटल आवक झाली. तर अकोला बाजारात सर्वाधिक ७ हजार ४४५ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या..

👉शेतकऱ्यांची चिंता कापूस बाजार समिती मध्ये कापसाच्या दरात घट👈

Tur update : राज्यातील महत्त्वाच्या बाजाराचे तुरीचे भाव व आवक

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
जालना५०९९५५००७१५०६९००
कारंजा२३००५९०५७२७०६६००
लातूर३२९५६६००७३०१७२००
अकोला१७१६५८००७४४५६७००
अमरावती१६२०६१००६८५०६४७५
चिखली ९१५५७००६८५०६२७५
नागपूर१०४२६४००७२००७०००
हिंगणघाट४८१५६२००७३८०६७८०
क्कलकोट३५०६६००७१००६९००
वाशिम१८००६२००७१००६५००
अभाळणेर २००६२००६५५१६५५१
पाचोर २६०६३७०६५००६४२१
मूर्तिजापूर१०००६५२०७०००६८०५
मलकापूर ४२०५६५००७३००७११०
धणी ११३७६२००७१५०६६५०
गेवराई ५५५६२००६७५२७४७५
हिंगोली५५०६८३५७३५०७०९२
———-—-—-—-

👉अशेच रोजचे तुरचे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!