State mega Bharti 2023

State mega Bharti 2023 :१ जून ते १५ ऑगस्टदरम्यान पदभरतीचे नियोजन स्वातंत्र्यदिनापूर्वी ७५ हजार जागांची मेगाभरती

State mega Bharti 2023 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा निर्णय आहे. ही पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम केलेल्या विभाग कार्यालयांना सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास, तर सुधारित आकृतिबंध अंतिम न केलेल्या विभाग, कार्यालयांना गट अ, ब, क, संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे ८० टक्क्यांपर्यंत भरण्यास मुभा देण्यात आली.

State mega Bharti 2023

राज्य शासनाचा निर्णय

 • State mega Bharti 2023 मात्र निर्बंधांतील शिथिलता केवळ १५ ऑगस्ट २०२३ पर्यंतच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 • वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम निश्चित झालेल्या विभाग,
 • कार्यालयांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.
 • अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची मुभा आहे.
Maharashtra Land Right Proofs

सविस्तर माहिती पाहा

 • सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला नाही अशा विभाग, कार्यालयांना पदे भरण्यास उपसमितीची मान्यता आवश्यक असते.
 • प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे
 • सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम मंजूर न केलेल्या विभाग,
 • कार्यालयांतील पदे भरतीसाठी उपलब्ध होण्यासाठी वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेले पदभरतीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
 • या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने पदभरती निर्बंधांच्या शिथिलतेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
 • शासनाच्या निर्णयानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम झालेल्या विभागांना सरळसेवेच्या राज्य सरकारचा कृती आराखडा :
 • १ जून ते १५ आगस्टदरम्यान पदभरतीचे नियोजन स्वातंत्र्यदिनापूर्वी ७५ हजार जागांची मेगाभरती रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.
Maharashtra Land Right Proofs

काय राहील अटी आणि पात्रता

State mega Bharti 2023 सुधारित आकृतिबंधाचे काम तत्परतेने करा’

 • वित्त विभागाच्या २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम न केलेल्या विभागांनी त्यांचा,
 • अधिपत्याखालील कार्यालयांतील पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर करण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी, असेही निर्देश देण्यात आले आहे.

Onion Rate CrashDown :उन्हाळी कांद्याला अवकाळीचा फटका

Sand Booking Online 2023 :शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास अशी करा वाळू बुकिंग

9 thoughts on “State mega Bharti 2023 :१ जून ते १५ ऑगस्टदरम्यान पदभरतीचे नियोजन स्वातंत्र्यदिनापूर्वी ७५ हजार जागांची मेगाभरती”

 1. Pingback: Sukanya Samriddhi Yojana 2 :सुकन्या समृद्धी योजना 2023 - Indien Farmer

 2. Pingback: ST Bus Ticket Discount :एस टी महिलांचे हाफ तिकीट - Atharvarohi

 3. Pingback: ST Bus Ticket Discount :महिला प्रवासी ऑनलाइन मिळवा हाल्फ टिकिट | Shetiyojana

 4. Pingback: NSFDC karj yojana :एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजना, लाभार्थी यादी प्रसिद्ध - Indien Farmer

 5. Pingback: Maharashtra Land Right Proofs : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का? - Krushisamrat

 6. Pingback: Navin Lagvad Anudan 2023 :विभागीय आयुक्त केंद्रेकरांची सरकार कडे मागणी - Atharvarohi

 7. Pingback: Mega Bharti 2023 :पात्रता/अटी/परीक्षेचे स्वरूप/ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत | Shetiyojana

 8. Pingback: Police Patil Bharti 2023 :पोलिस पाटील भरती जाहीरात आली | Shetiyojana

 9. Pingback: Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजना - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!