NSFDC karj yojana एन एस एफ डी सी लाभार्थी याद्या प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणारा आहोत. राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळमार्फत 2023 24 मध्ये विविध योजना राबवल्या जात आहेत. याच्याच मध्ये केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी कर्ज योजना याचबरोबर लघुउद्योग एक लाख ते दोन लाख रुपये महिला समृद्धी योजना लघुरु वित्त योजना अशा प्रकारचे योगदान करता अर्ज मागविण्यात आलेले होते. यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावा पैकी लाभार्थ्यांची निवड निवडसमितीमार्फत करण्यात आलेली आहे आणि अशा लाभार्थ्यांची निवड झालेली यादी ही महामंडळाच्या सूचनाफलकावर लावण्यात आलेली आहे.

जर निवड झालेली असेल
- NSFDC karj yojana तर तात्काळ विहित कागदपत्रासह जिल्हा कार्यालय मध्ये संपर्क करा.
- ज्यासाठी सिविल क्रेडिट स्कोरसाठी सिविल रिपोर्ट
- लाभार्थ्यांचे उद्योग आधार प्रमाणपत्र
- लाभार्थ्याचा विनंती अर्ज
- कागदपत्र खरे असल्याबाबत ज्या जागी व्यावसाय चालू आहे त्या जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र
- चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- दोन सक्षम जामीनदारापैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाच्या लाभार्थ्यांना वसुली भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात केल्या जाईल आणि भरणा करण्यात येईल असं कार्यालयात हमेपत्र
- जर लाभार्थ्यांचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल तर त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्यांची सेवा पाच सहा वर्ष बाकी आहे असा जमादार घेणे आवश्यक राहील
- जिल्हा व्यवस्थापक यांचे स्थळ पाणी अहवाल व शिफारस
- अर्जदाराच्या वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र व आधार कार्ड चे झेरॉक्स पत्र

योजनेंअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडयास प्रशासकीय मान्यता
NSFDC karj yojana आवश्यक कागदपत्रे
- यापूर्वी कर्जाच्या अर्जासोबत सादर केलेल्या इतर कागदपत्राचे खाता जमा यामध्ये
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- निवडणूक आयोग ओळखपत्र
- लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक
- आधार संलग्न बँक खाते क्रमांक
- जीएसटी सह क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक
- अर्जदाराचे भेद नमुन्यातील शपथ पत्र
- ह्या कागदपत्रासह जिल्हा कार्यालयामध्ये संपर्क करा.
- यासाठी राज्यामध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे.
- या अंतर्गत जे काही प्रलंबित प्रकरण असतील ते सुद्धा निकाली काढले जात आहेत.
- त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची या योजनेच्या अंतर्गत निवड झालेली आहे अशा पात्र झालेल्या निवड यादीमध्ये नाव आलेल्या या लाभार्थ्यांनी कागदपत्र तात्काळ जिल्हा कार्यालयात सादर करावे.
- अशा प्रकारचा आव्हान देखील करण्यात आलेले आहे.
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2023 :आता मागेल त्याला काम नव्हे तर हवे ते काम मिळणार
Pingback: How to repay a loan2 : कर्जातून लवकर आणि स्वस्तात मुक्त होण्यासाठीच्या युक्त्या जाणून घ्या - Indien Farmer
Pingback: Anganwadi Bharti 2023 :मिनी अंगणवाडी सेविका भरतीसाठी नवीन पात्रता निकष | Shetiyojana
Pingback: Maternity Leave in India 1 :प्रसूती रजा किती मिळते? | Shetiyojana
Pingback: Rbi 2000 Rupee Note Update :पुन्हा झली नोट बंदी जाणून घ्या 5 प्रश्न 5 उत्तर.. - Krushisamrat