Staff Selection Requirement: कर्मचारी निवड आयोगाद्वारे 990 पदांची नवीन भरती; अर्ज प्रक्रिया सुरू…

कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे वैज्ञानिक सहाय्यक (Staff Selection Requirement) पदाच्या एकूण 990 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 ही आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अत्यावश्यक आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची कोणतीही दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सर्व सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या आहेत. अपुर्ण कागदपत्रे आणि माहिती सादर केली तर उमेदवाराला अपात्र केले जाईल. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” या ठिकाणी क्लिक करा. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड हा त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” या बटणावर क्लिक करावे. अर्जावर, तुमची सर्व वैयक्तिक माहिती प्रदान करावी, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, आणि तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास सर्व माहिती द्यावी. अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे फोटो आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करावी. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग देखील वापरू शकतात.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पदांचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हीी पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धती

वय मर्यादा – 30 वर्षे

अर्ज शुल्क –Women/SC/ST/PWD/Ex – Nill इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-अर्ज

सुरू होण्याची तारीख – 30 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.inऑनलाईन अर्जाची लिंक – https://bit.ly/3R0DZ1N

ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारीख – 30-09-2022 to 18-10-2022

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्यासाठी शेवटची तारीख – 18-10-2022 (23:00)

ऑफलाइन चालान तयार करण्यासाठी शेवटची तारीख – 19-10-2022 (23:00)

ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 20-10-2022 (23:00)

चालान (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) पेमेंट करण्याची शेवटची तारीख – 20-10-2022

अर्जासाठी विंडो फॉर्म करेक्शन आणि करेक्शन चार्जेसचे ऑनलाइन पेमेंट. – 25-10-2022 ( upto 23:00)

संगणक आधारित परीक्षेचे वेळापत्रक – December, 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!