ST bharti : महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटीमध्ये भरती सुरू

ST bharti : दहावी पास झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सुवर्ण संधी घेऊन आल आहे. होय 10 वी पास उमेदवार एसटी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

आणि ही भरती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नागपुर येथे होणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

कर्ज मिळणार की नाही हे नेमके कशावरून ठरते

ST bharti : किती पदासाठी होणार आहे भरती ?

ऐकून ३७ पदांसाठी ही भरती आहे.

३७ पदांमध्ये mechanic, motor vehicle, bodybuilder, electrician, welder, painter, diesel mechanic यांच्यासाठी होणार आहे भरती जर तुम्ही इच्छुक असाल तर खालील दिलेल्या लिंक वरून अर्जासंबंधित पूर्ण माहिती पाहून घ्या.

येवढाच नाही ह्यातले काही पदांसाठी आठवी पास देखील चालते ते देखील तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर मिळून जाईल.अजून दहावी पास व आयजीआय डिप्लोमा धारक हे देखील अर्ज करू शकतात पदासाठी अर्ज करू शकतो.

आता फुकटात करा ‘आधार कार्ड’ अपडेट

MSRTC website वर अर्ज संबंधित माहिती उपलब्ध आहे.

नावपद संख्या
मेकॅनिक डिझेल0७ पदे
पेंटर05 पदे
वेल्डर05 पदे
मोटार वाहन बॉडी बिल्डर20 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मेकॅनिक डिझेल10 वी उत्तीर्ण
पेंटर08 वी उत्तीर्ण
वेल्डर08 वी उत्तीर्ण
मोटार वाहन बॉडी बिल्डर 10 वी उत्तीर्ण
पदाचे नाववेतनश्रेणी
मेकॅनिक डिझेलRs. 6,000.00 – 8,388.00/-
पेंटरRs. 5,000.00 – 9,436.00/-
वेल्डरRs. 5,000.00 – 9,436.00/-
मोटार वाहन बॉडी बिल्डर Rs. 6,000.00 – 8,388.00/-

अर्ज पद्धतीसाठी खाली दिलेल्या website वर क्लिक करा

👉इथे क्लिक करा👈

land record maharashtra : आता जमीन गुंठा गुंठा तुकडे करून खरेदी करता येणार

Gai Gotha Anudan : गाय गोठा अनुदान योजना

2 thoughts on “ST bharti : महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटीमध्ये भरती सुरू”

  1. Pingback: goat farming in maharashtra : 90% अनुदानासह सुरू करा शेळीपालन व्यवसाय, घरबसल्या कमवा लाखो रुपये - Indien Farmer

  2. Pingback: Goat farming in maharashtra : 90% अनुदानासह सुरू करा शेळीपालन व्यवसाय, घरबसल्या कमवा लाखो रुपये - Krushivasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!