राष्ट्रीय कंपनीने अमेरिकेतील एका कर्करोग पीडित शेतकऱ्याला दंड आणि नुकसान भरपाई मिळून तब्बल 289 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स सुमारे दोन हजार कोटी रुपये. आपल्या भारतीय जनता सांगायचं झालं तर सुमारे दोन हजार कोटी रुपये द्यावे तसे आदेश न्यायालयाने दिले होते. उत्पादन असलेल्या Roundup Herbicide (Glyphosate) तन नाशकाच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा त्या शेतकऱ्याचा दावा मान्य करीत कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने हा निकाल दिला होता. वय वर्ष 46 असलेले डेव्हल जॉन्सन असे या शेतकऱ्यांचे नाव असून ते केळ नियंत्रक व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्यांनी दरवर्षी 30 वेळा या प्रमाणात राऊंड अप तणनाशकाचा वापर केला होता. या तन नाशकाच्या वापरामुळे आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे सांगत त्यांनी मॉन्सेंटो कंपनी विरुद्ध न्यायला दाद मागितली होती. जॉन्सन यांचा आजार शेवटच्या अवस्थेत असून 2020 नंतर ते जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणं होतं. त्यामुळे या खटल्याची चार आठवड्यात फास्टट्रॅक सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे.
Pingback: Roundup Herbicide (Glyphosate) ग्लायफोसेट बंदी मागे काय आहे अमेरिकन कनेक्शन... - Indien Farmer