Post Office Suraksha Yojana : ७०५ रू. महिना भरा आणि २०५८००० रू. मिळवा.

Post Office Suraksha Yojana : या स्कीम मध्ये भारत सरकारच्या गॅरंटी सोबत पैशांची गुंतवणूक करून मोठा बोनस आणि चांगली मॅच्युरिटीचे रक्कम तुम्हाला मिळते.

पोस्टल लाइफ इन्शुरन्स च्या सुरक्षा स्कीम मध्ये पोस्टल लाइफ इनशुरन्स हा भारतातील सर्वात जुना आणि विश्वसनीय इन्शुरन्स आहे.

ज्यात आजही अनेक नागरिक इन्व्हेस्टमेंट करतात. कारण ह्यात इन्व्हेस्टमेंट साठी गरजेनुसार मल्टिपल ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यापैकी आपण whole life assurance विषयी जाणून घेऊया.

पहा राज्यातील आजचे कापूस बाजार भाव

whole life assurance सुरक्षा स्कीम

Post Office Suraksha Yojana : स्कीम मध्ये तुम्ही गुंतवणूक वयाच्या १९ व्या वर्षात केली तर किती रिटर्न्स मिळतो.

आणि चाळीस वर्षात सुरु केली तर किती पैसे तुम्हाला मिळू शकतात याचे दोन वेगवेगळे उदाहरणे याच सर्वप्रथम जाणून घेऊ

  • ही एक अशी योजना आहे जिथे विमाधारकांना वयाच्या 80 वर्षात किंवा
    मृत्यूनंतर त्याच्या नोमिनी अथवा वारसदाराला निश्चित रकमे सोबत कायदेशीर वारसदार निश्चित रकमे सोबत अदा केला जातो.
  • प्रती एक हजार रुपयाच्या sum assured म्हणजे मूळ विमा रकमेवर एक ठराविक बोनस असतो.
  • त्यामुळे sum assured जितका जास्त असेल तितका बोनस जनरेट होतो
  • वयाच्या 59 वर्षांपर्यंत गरजेनुसार हे स्कीम तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अंडॉवमेंट इन्शुरन्स स्कीम मध्ये कन्व्हर्ट सुद्धा करता येते.

Post Office Suraksha Yojana : सुरक्षा स्कीम साठी पात्रता

  • स्कीम मध्ये सहभागी होण्याकरिता कमीत कमी १९ वर्ष आणि जास्तीत जास्त ५५ वर्ष वयाची मर्यादा आहे.
  • तुम्हाला हा विमा खरेदी करताना sum assured ज्याला आपण मूळ विम्याची रक्कम म्हणतो.
  • ती कमीत कमी वीस हजार रुपये आणि जास्तीत जास्त ५० लाखापरियंत असू शकते.
  • स्कीम मध्ये पॉलिसीला चार वर्षे पूर्ण झाले की तुम्हाला त्यावर कर्ज काढते येते.
  • आणि तीन वर्षानंतर पैशांची गरज असेल तर पॉलिसी सरेंडर सुद्धा करता येते.
  • पण इथे एक मुद्दा लक्षात घ्या पाच वर्षांपूर्वी सरेंडर केलेल्या पोलीस कोणताही बोनस दिला जात नाही.
  • पाच वर्षानंतर मॅच्युरिटीपूर्वी कधीही पॉलिसी सरेंडर केली.
  • तर proportionate bonus on reduced sum assured म्हणजे कमी विभागणीवर अनुपदिक अधिक बोनस दिला जातो.

एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी

स्कीम मध्ये बोनस किती मिळतो

पोस्ट ऑफिसच्या सुरक्षा स्कीम मध्ये प्रती एक हजार sum assured वर लास्ट डिक्लेअर बोनस आहे. 76 रुपये म्हणजे जर तुम्ही एक लाखांचा पाच वर्षांच्या पॉलिसी टर्म साठी घेतला.

तर तुम्हाला त्यावर ७६०० रुपयाप्रामाने तुम्हाला पाच वर्ष पूर्ण झाल्यावर एकूण 38 हजारांचा बोनस मिळतो. जितका sum assured जास्त असेल त्यानुसार मॅच्युरिटीवर बोनस मीळतो.

पॉलिसी टर्म अँड प्रीमियम पेमेंट टर्म

  • यात पॉलिसी टर्म आहे 80 वर्षांचा म्हणजे पॉलिसीधारकाचे वय 80 वर्षे पूर्ण झाले की पॉलिसी मॅच्युअर होते व त्यातील सर्व बेनिफिट अदा करून पॉलिसी बंद केली जाते.
  • आणि प्रीमियम आहे ५५, ५८ आणि ६० थोडक्यात प्रीमियम तुम्हाला कधीपर्यंत भरावा लागेल तो कालावधी यापैकी एक निवडता येतो.
पोलिसी प्रीमियम मोड

प्रीमियम भरण्यासाठी तुमच्याकडे चार ऑप्शन्स आहेत. १. दरमहिना २. दर तीन महिन्यांने ३. दर सहा महिन्याने ४. वर्षाला.

आधार-पॅन लिंक बाबत मोठी अपडेट!

प्रीमियम कॅल्क्युलेशन

वयाच्या 19 आणि 40 वर्षांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर किती प्रीमियम भरावा लागेल किती बोनस मिळेल आणि मॅच्युरिटीची रक्कम किती असेल ते पहा

  • वयाच्या 19 व्या वर्षी पोस्टाच्या हॉल लाईफ इन्शुरन्स स्कीम मध्ये पाच लाखांचा whole life assurance निवडला.
  • तर पॉलिसी मध्ये प्रती एक हजारावर मिळणाऱ्या ७६ रू बोनस प्रमाणे दर वर्षीचा ३८००० चा बोनस जमा होईल.
  • मॅच्युरिटी 80 वर्षात होते आणि प्रीमियम तुम्हाला वयाच्या जास्तीत जास्त 55, 58, 60 वर्षांपर्यंत भरता येईल.
  • त्यानुसार मंथली म्हणजे दर महिना 810 रुपये प्रीमियम संपूर्ण 36 वर्षांच्या पॉलिसी टर्न साठी भरावा लागेल.
  • ज्यामध्ये 13 लाख 68 हजार बोनस मिळतो आणि मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसी धारकाला पाच लाखचा sum assured व बोनस रकमे सोबत एकत्रित 18 लाख 68 हजार रुपये दिले जातात.
  • याच प्रकारे 39 वर्षांच्या पॉलिसी टर्म साठी 705 रुपये दर महिना प्रीमियम भरावा लागेल
  • पॉलिसीअंती 14 लाख 82 हजार बोनस आणि शेवट सोबत एकत्रित मॅच्युरिटीचे रक्कम असेल 19 लाख 82 हजार रुपये.
  • पॉलिसी 41 वर्षांसाठी घेतली तर सातशे पाच रुपये मासिक प्रीमियम पंधरा लाख अटक आणि वीस लाख 58 हजार मॅच्युरिटीचे रक्कम पॉलिसीधारकाला मिळते.
  • ह्यात बोनस आणि मॅच्युरिटीच्या रकमेसाठी कॉटरली दर तीन महिन्याने २४०० हल्फ येरली दर सहा महिन्याने ४८०० आणि इयरली वर्षाला ९६०० भरावी लागेल.
Post Office Suraksha Yojana : वय वर्ष 40 मध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर
  • आता जर पॉलिसी धारकाने वयाच्या चाळीस वर्षांमध्ये पोस्टाच्या ह्या स्कीम मध्ये इन्वेस्टमेंट करायला सुरुवात केली तर
  • प्रीमियम पेमेंटचा कालावधी असेल १५ वर्ष, १८ वर्ष आणि २० वर्ष ५ लाखाच्या sum assured वर ७६ रू च्या रेट नुसार वार्षिक बोनस मिळेल ३८००० रू हजार रुपये
  • पंधरा वर्षांच्या प्रीमियम पेमेंटच्या कालावधीसाठी 100959 दर महिना भरावा लागेल पॉलिसीवर एकूण बोनस मिळेल ५७००० रू पॉलिसीधारकाला एकत्रित १०७००० रुपयांचा फंड दिला जाईल.
  • अठरा वर्षांच्या कालावधीसाठी १७५० रुपयांचा प्रेमियम दरमहाभरून 684 हजाराचा बोनस मिळतो आणि मॅच्युरिटी चे येकात्रित रक्कम असेल ११८४००० रू .
  • वीस वर्षांच्या कालावधीसाठी १६४६ रुपये दर महिना प्रीमियम वरून एकूण ७६०००० रु बोनस आणि पॉलिसीअंती १२६०००० एकत्रित मॅच्युरिटीची रक्कम पॉलिसीधारकाला मिळते.

Subsidies : आजच करा आपल्या शेताला सौर ऊर्जा कुंपान योजना

(MJPJAY) : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

error: Content is protected !!