Modi Awas Yojana प्रत्येकाचं आयुष्यात स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःच घर असावं पण घर बांधणी आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. जे गरीब प्रवर्ग येतो की ज्यांच्याकडे स्वतःचे घर बांधण्याची कुवत नसते किंवा ते तेवढा पैसा उभारू शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी सरकारमार्फत विविध योजना या राबविल्या जात असतात. आता झालेल्या बजेटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी दहा लाख घरांचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम योजना जाहीर करण्यात आली आहेत. ही योजना काय आहे या योजनेमार्फत सर्वसामान्यांना कशा पद्धतीने लाभ देण्यात येणार आहेत त्यासोबतच या योजनेची पात्रता कशी असणार आहेत या योजनेचा लाभ आपण कसा पद्धतीने मिळू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत.
जाहीर निवेदन
- सर्वांसाठी घरे यावर्षी दहा लाख घरांचा महत्त्वाकांशी कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.
- घोषणा अर्थमंत्री व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे बजेट सादर करत असताना केली आहेत.
- इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्षात दहा लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना ही जाहीर करण्यात आली आहे.
- या योजनेमध्ये विविध ज्या काही घरकुल योजना आहेत त्यांचे एकत्रिकरण करण्यात आला आहेत आणि मोदी आवास घरकुल योजना ही जाहीर करण्यात आली आहे.
- यामध्ये कोणकोणत्या योजना समाविष्ट करण्यात आल्या आहे.
- आणि त्या योजनाअंतर्गत कोणकोणत्या प्रवर्गाला जाती-जमातींना ही घरकुलांची वाटप होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना
- प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चार लाख घरेही उभारण्यात येणार आहेत बांधण्यात येणार आहे.
- जे काही लाभार्थी असणार आहेत त्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
- अडीच लाख घरी असणार आहेत ती अनुसूचित जाती जमातींसाठी राहील.
योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
Modi Awas Yojana रमाई आवास योजना
- तीड लाख घरे ही इतर जे काही प्रवर्ग असणार आहे त्यांच्याकरताही असणार आहेत.
- त्यानंतर रमाई आवास योजनेअंतर्गत दीड लाख घरे यासाठी महाराष्ट्र शासन 1800 कोटी रुपये देणार आहेत.
- यामधील किमान 25000 घरी जी असणार आहे ती मातंग समाजासाठी ही आरक्षित असणार आहे.
- त्यासोबतच शबरी, पारधी, आदीम आवास योजनेअंतर्गत एक लाख घरे ही बांधली जाणार आहेत.
- त्यामध्ये महाराष्ट्र शासन 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे किंवा त्या योजने करता खर्च करणार आहेत.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत
- Modi Awas Yojana सर्वांसाठी घरे दहा लाख घरांची मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निर्माण केली जाणार आहे.
- यातला जो दुसरा भाग असणार आहे तो म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 50000 घरी ही बांधली जाणार आहेत.
- यासाठी महाराष्ट्र शासन 600 कोटी रुपये ही खर्च करणार आहेत.
- यामधील 25000 घरे हे विभक्त जाती जमाती भटक्या जमातींसाठी राहणार आहे.
- त्यासोबतच 25000 घरी ही धनगर समाजाकरताही आरक्षित असणार आहे.
योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
Modi Awas Yojana मोदी आवास घरकुल योजना
- इतर मागासवर्गीय नवीन घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहेत.
- हिला मोदी आवास घरकुल योजना असे नाव दिलेल आहे.
- या योजनेअंतर्गत तीन वर्षात दहा लाख घरे 12000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
- योजनेत यावर्षी तीन लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे 3600 कोटी रुपये खर्च करण्यात येणारे आह.
- येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाकडून दहा लाख घरांसाठी ही योजना मोदी आवास घरकुल योजना ही राबविण्यात येणार आहेत.
- या योजनेमध्ये ज्या काही विविध घरकुल योजना आहेत त्यांनाही अनुदान देण्यात येणार आहेत.
- म्हणजेच महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्र मधील पुढील वर काही वर्षांमध्ये दहा लाख घरे बांधणार आहेत.
- याकरता जे काही विविध प्रवर्ग आहेत त्यांना कोणकोणत्या पद्धतीने आणि किती निधी वितरित होणार आहे.
- या विविध घरकुल योजनांचा लाभ कसा घ्यायचा आणि त्याची पात्रता अटी काय असणारे आहे ते पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
Pik Nuksan Bharpai :शेकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2000 रुपये
Pik Karj Yojana 2023 :पीक कर्ज वाटप सुरू आता सिविलची अट नाही
Pingback: Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा - Krushisamrat
Pingback: Land Record Update :गुंटेवारी नोंदणी झाली सुरू, तुकडे बंदीची याचिका फेटाळली - Indien Farmer
Pingback: Land Record Update :गुंटेवारी नोंदणी झाली सुरू, तुकडे बंदीची याचिका फेटाळली - Krushivasant
Pingback: Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा - Krushivasant
Pingback: Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा - Krushisahayak