LIC LIFE INSURANCE : विमाधारकांनो सावध व्हा 50 दिवसात 50 हजार कोटी गमावली एलआयसी बुडण्याच्या मार्गावर!

LIC LIFE INSURANCE : अदानीचा ब्रीद असलेली “जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद” भी आता झालाय “अदानी के साथ भी घाटी के बाद भी”देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी आता अदानी के साथ भी घाटा आणि के बाद भी या धोरणामुळे बुडण्याचे मार्गावर आहे आदानी उद्योग समूहात एलआयसीची मोठी गुंतवणूक आहे शेअर्सची पडझड होत असल्यामुळे पन्नास दिवसात एलआयसी ने सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा प्रचंड नुकसान झाले दरम्यान या घडामोडीमुळे एलआयसी चे कोट्यावधी सामान्य आणि मध्यवर्तीय विमाधारकांचा चिंता वाढले आहे

24 जानेवारी 2023 ला अमेरिकेचा शॉट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी उद्योजक समूहावर स्टॉक मोनिपुलेशन्स इतर आरोप केले आणि यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानंतर गेल्या महिन्याभरात अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरची घसरण सुरू झाली.

👉पुढच्या महिन्यात पाढऱ्या सोन्याचा भाव?👈

मीडियाला बातम्या देण्यापासून रोखता येणार नाही-सुप्रीम कोर्ट

LIC LIFE INSURANCE : अदानी-हिडेनबर्गप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालय चौकशी समितीबाबत जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत मीडिया या प्रकरणाशी संबंधित बातम्या देण्यापासून रोखावे अशी मागणी करणारी याचिका आज सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेटाळली. मीडियाला रिपोर्टिंग करण्यापासून रोखता येणार नाही असे सरन्यायाधीश स्पष्टपणे सांगितले ॲड. एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती.

👉५०० रू. महिलांना मिळतिये गिरणी👈

LIC LIFE INSURANCE : ८२९७० कोटीची गुंतवणूक ते तीस हजार 242 कोटी पर्यंत घसरली

  • ‘एलआयसी’ ने आदाने उद्योगातील कंपन्यांमध्ये कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केली आहे. एकट्या अदानी एंटरप्राइजेस मध्ये ४८१७४६५४ शेअर एलआयसीने घेतले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्टस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट, एसीसीमध्ये ‘एलआयसी’ ने पैसे गुंतवले आहे.
  • 31 डिसेंबर २०२२ नंतर ‘एलआयसी’ ने अदानी समूहात गुंतवणूक केलेली नाही. तोपर्यंत एलआयसीच्या अदानी उद्योजगातील गुंतवणूकचे एकत्रित बाजार मूल्य ८२९७० कोटी रुपये होते मात्र, हिडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारीला आला. त्यानंतर शेअर घसरले. याचा थेट फटका ‘एलआयसी’ ला बसला आणि बाजारमूल्य 23 फेब्रुवारीला 33242 कोटी रुपयांपर्यंत घसरले. तब्बल 49728 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
  • 31 डिसेंबर 2022 ते 23 फेब्रुवारी 2023 या ५३ दिवसात ‘एलआयसी’चे नुकसान सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे झाले आहे.

👉LIC ची काय स्थिती आहे शेअर मार्केट मध्ये जाणून घ्या👈

1 thought on “LIC LIFE INSURANCE : विमाधारकांनो सावध व्हा 50 दिवसात 50 हजार कोटी गमावली एलआयसी बुडण्याच्या मार्गावर!”

  1. Pingback: LPG CYLINDER PRICE INCREASE : मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारकडून जनतेच्या खिशाला कैची एलपीजी मध्ये भरमसा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!