Land transfer record new update : जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयांत नवीन शासन निर्णय लागू

Land transfer record new update : जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयांत नवीन शासन निर्णया नुसार जाणून घ्या काय आहे नवे निर्णय

Land transfer record new update : आता वडिलोपार्जित जमीन किंवा संपत्ती तुमच्या स्वतःच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही. असा शासनाचा नवीन जीआर आलेला आहे. वडिलोपार्जित जमीन ही फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम पेपर वर तुमच्या नावावर होऊ शकते. त्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि अर्ज कुठे करावा या बद्दलची संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे. वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी. शेती नावावर कशी करावी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.वडिलोपार्जित जमीन नावावर करताना अनेक अडचणी येत असतात .वेळ खूप जात असल्याने आणि त्याचबरोबर पैशाची देखील खूप नासाडी होत असल्यामुळे बहुतांशवेळा लोक कंटाळा करतात .आणि या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करीत ही गोष्ट नंतर करू, नंतर करू, या विचाराने पुढे ढकलतात. पण, बहुतेक वेळा वेगळ्याच काही समस्या यातून उद्भवत असतात. आणि परिणाम म्हणजे आपल्याला आपलीच वडिलोपार्जित संपत्ती किंवा जमीन गमवावी लागते.या सगळ्या अडचणी येऊ नये आणि अशा प्रकारच्या घटना देखील घडू नये म्हणून सरकारने नवीन शासन निर्णय काढलेला आहे. तर हा शासन निर्णय नेमका आहे तरी काय? आणि जमीन नावावर करण्यासाठी एकूण किती खर्च लागणार? या सर्व बाबत या माहिती पाहु. त्यामुळेच हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

💥👉सोयाबीनच्या भावात वाढ👈💥

Land transfer record new update जुन्या शासनाच्या कायद्यानुसार ;

👉रेल्वे भरती झाली सुरू आजच अर्ज करा👈

जुन्या पद्धतीनुसार किंवा जुन्या शासनाच्या कायद्यानुसार विचार केला तर वडिलोपार्जित जमीन मुलीच्या किंवा मुलाच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी जमिनीच्या किंवा संपत्तीचा बाजारभावानुसार किमतीच्या मुद्रांक शुल्क आपल्याला शासनाला द्यावा लागत होता. पण नवीन शासन निर्णय नुसार आपल्याला फक्त 100 रुपये शुल्क लागणार आहेत .शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर आपण तहसीलदाराकडे अर्ज करू शकतो. वडिलोपार्जित जमीन म्हणजे आपल्या वडिलांची अथवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीची तिच्या मरणानंतर नव्या वारसदाराच्या नावावर हस्तांतरित करणे आताच्या नवीन प्रक्रियेनुसार खूपच सोपे झाले आहे.

👉अजून माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 👈

7 thoughts on “Land transfer record new update : जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयांत नवीन शासन निर्णय लागू”

  1. Pingback: Guar Bhav Today गवार फ्युचर्स वाढतच आहेत, आजचा स्पॉट बाजार भाव जाणून घ्या (13 जानेवारी 2023) - Indien Farmer

  2. Pingback: Maha Talathi Bharti 2023 : 3628 पदांच्या तलाठी भरतीला मान्यता – काय आहे नवीन आदेश जाणून घ्या - Indien Farmer

  3. Pingback: Mahabhumi Land Record : तुकड्यातील जमिनीच्या दस्त नोंदणीचा निर्णय आठ दिवसात - Krushi Vasant

  4. Pingback: Rate update : कापूस, मका, हरभरा, हळद, हरबरा, मूग, सोयाबीन आवक स्थिर जाणून घ्या काय आहे कारण - Indien Farmer

  5. Pingback: Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय - Krushi Vasant

  6. Pingback: Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय - Indien Farmer

  7. Pingback: Land Transfer Update : जमीन नावावर करा फक्त 100 रुपयांत, नवीन शासन निर्णय लागू - Krushivasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!