Farmers suicide

Farmers suicide :आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Farmers suicide शेतकरी कुठल्याही परिस्थितीत संकटत येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे सरकार शेतकऱ्यांसाठी चंगले योजना व अनुदान घेऊन येत असतात. शेतकऱ्यांच्या आत्मसतेला थांबवण्यासाठी शिंदे सरकार हे जेव्हा पासून सत्तेत आले आहे शेतकऱ्यांसाठी विविध योजना व अनुदानामद्धे बदल करत आहे.

Farmers suicide

शेतिला हमी भाव

 • शेकऱ्यांच्या शेतातल्या मालाला चंगला हमी भाव मिळवा म्हणून शिंदे सरकारने काही न काही करत आहे जसे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतमालात अनुदान देणे.
 • शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळवा म्हणून सरकार कटिबद्ध आहे.
 • आता एकनाथ शिंदे सरकारने कांद्यामध्ये 350 रुपये हमी भाव दिल.
 • शेकऱ्यांना शेती करणे स्वायस्कर व्हाव म्हणून अधूनिक तंत्रधण्यानमद्धे देखील शिंदे सरकार काही न काही बदल करत आहे.
 • शेती तंत्रधण्यानमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावा आणि त्यांच्या शेती कामाला वेग यावा आणि त्यांचे जीवन सुखी समृद्धी व्हावा झाल पाहिजे.
 • त्या साठी राज्यासारकर राज्यात विविध प्रकल्प राबवत आहे.
 • महाराष्ट्र मध्ये शेतकरी आत्महत्या मुक्त झाला पाहिजे ह्या साठी शिंदे सरकार अतोनात प्रयत्न करत आहे.

Farmers suicide कृषि दिनानिमित्त घेतला संकल्प

 • Farmers suicide महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार सुरुवातीपासून जी भूमिका घेत आहे म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला घेऊन चालणारी ही शिवसेना आहे.
 • शेतकऱ्यांसाठी जेव्हढे काही करता येईल तेव्हढे प्रयत्न आम्ही करू.
 • आणि महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्या मुक्त करून टाकू.
 • राज्यातील जे विकास प्रकल्प आहे ते देखील आता वेग पकडत आहे.
 • शिंदे सारकारणे शेतकऱ्यांसाठी जल शिवार मध्ये देखील मोठे महत्वाचे काम केले आहे.

मळणी यंत्रावर मिळेले 2.5 लाख अनुदान

शहरी भागात कमाला वेग

 • शहरात होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली आहे.
 • राज्यात रस्त्यांचे देखील काम वेगाने होत आहे.

Farmers suicide रखडलेल्या प्रकल्पांना चालना

 • जल संपदाचे जे रखडलेले प्रकल्प असेल. ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमीन इरिगटतेड होईल.
 • त्यामुळे जमीन सिंचनाखाली येईल आणि ह्याचा देखील फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे.
 • जे सर्व साखडलेले प्रकल्प असेल ते मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी शिंदे सरकार गती देत आहे.
 • राज्याच्या विकसमद्धे मोठ्या प्रमाणावर गतिमान सरकार आणि राज्याला विकासाकडे नेण्यासाठी जेजे करता येईल ते सर्व राज्य सरकार राबवणार आहे.
 • शिंदे सरकार शेतकऱ्यांसाठी अजून विविध योजना व अनुदानाची अंबलबजवणी करणार आहे.

Physical Tips :मिठाच्या व्यसनामुळे हार्ट अटॅक!

Mahavitaran Update :वेळेत लाइट आली नाही, तर महावितरणकडून घ्या पाचशे रुपये

10 thoughts on “Farmers suicide :आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा”

 1. Pingback: Ration Card Update :रेशन कार्ड धारकांना धन्य ऐवजी मिळणार पैसे. | Shetiyojana

 2. Pingback: Magel Tyala Gal : आता तुम्ही ही तुमच्या शेतामद्धे टाकू शकता फुकट गाळ | Shetiyojana

 3. Pingback: Swach Bharat Abhyan :वैयक्तिक शौचालयासाठी घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करा. | Shetiyojana

 4. Pingback: Maharashtra Land NA Approval :जमीन एनए करण्यासाठीची प्रक्रिया काय असते - Indien Farmer

 5. Pingback: Asha Sevika Mandhan 2023 आशा सेविकांना शासनाची खुशखबर - Krushivasant

 6. Pingback: Swach Bharat Abhyan :वैयक्तिक शौचालयासाठी घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करा. - Krushisahayak

 7. Pingback: Swach Bharat Abhiyan : वैयक्तिक शौचालयासाठी घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करा. - Krushisahayak

 8. Pingback: Protsahan Anudan :नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे होणार सरसगठ कर्ज माफ. - Atharvarohi

 9. Pingback: Shetkari Karj Mafi Yojana 2023 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ! या शेतकऱ्यांना डबल लाभ - Krushivasant

 10. Pingback: शेतकरी कर्ज माफी योजना 2023 : महात्मा जोतिराव फुले शेयरी कर्जमाफी योजना ! या शेतकऱ्याना दोहरा लाभ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!