Cotton Rate Update 2023

Cotton Rate Update 2023 :आजचे कापसाचा बाजार भाव आणि पुढे वाढण्याची शक्यता आहे का?

Cotton Rate Update 2023 आज कापसाचे दर काही बाजारांमध्ये वाढले होते. आता बहुतेक बाजार समितीमध्ये सरासरी भाव साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय तर देशातील कमांडर आजही 9000 रुपयांवर होता पण किमान दारात आता वाढ होते किमान दर म्हणजे बाजारात कापसाला मिळणारा कमीत कमी दर हा किमान दराचा 8000 रुपयांवर पोहोचला म्हणजे आता किमान आणि कमालदारातील तफावत कमी झाली आहे.

Cotton Rate Update 2023 कापसाचा बाजार भाव आणि पुढे वाढण्याची शक्यता आहे का?

आज देशातील बाजारात कापसाला सरासरी भाव साडेआठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान मिळाला. मागील दोन दिवसांपासून हे दर पातळी कायम असल्याचे दिसत तर राज्यातील दर पातळी आता या दरम्यान पोहोचली आहे. राज्यातील बाजारातील कापूस अवकाही मर्यादित दिसते तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ-उतार कायम आहेत.

Cotton Rate Update 2023

सोयाबीन चे बाजारभाव आणि पुढे वाढण्याची शक्यता

कालचे कापसाचे वायदे 82.84 बंद झाले होते रुपयात हा भाव 15,104 क्विंटल होतो आज बाजार सुरू झाल्यानंतर हे दरात चढ-उतार चालू होते. सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत वायदे पूर्णांक 99 सेंड वर पोहोचले होते म्हणजेच 15,131 रुपये प्रति क्विंटल वर कापस पोहोचला होता.

Cibil Score Loan 2023 1:उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशांचं काय झालं?

7th Pay CommissionNews :7 व्या वेतन आयोगाचा 4 था हप्ता

3 thoughts on “Cotton Rate Update 2023 :आजचे कापसाचा बाजार भाव आणि पुढे वाढण्याची शक्यता आहे का?”

  1. Pingback: Grape Rate today : कडवंचीच्या काळ्या द्राक्षाला काय दर मिळाला जाणून घ्या - Indien Farmer

  2. Pingback: Soybean Market update : शेतकऱ्यांनो थोडा धीर धरा पुढील आठवड्यात सोयाबीनचे दर वाढण्याचा अंदाज - Indien Farmer

  3. Pingback: Soyabean Rate Update 2023 :आजचे सोयाबीन चे बाजारभाव आणि पुढे वाढण्याची शक्यता आहे का? - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!