Cotton Rate Today : कापसाचे भाव आज, २1 फेब्रुवारीला कोणत्या बाजारात शेतकऱ्यांना निराशा ? कुठे मिळाला सर्वाधिक दर?

Cotton Rate Today : राज्यातील बाजारात कापसाची आवक काहीशी वाढली आहे. आज राळेगाव बाजारात सर्वाधिक ४ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

राज्यातील महत्वाच्या बजारांमधील कापूस आवक आणि बाजार भाव (ता. २1 फेब्रुवारी २०२३)

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
राळेगाव ४०००७७००८०१५७९००
सावनेर३८००७८००८०५०७९२५
मनवत ३८००७५००८१५५८११०
आष्टी १६४७८००८१००८०५०
अकोला४१७९८०७९८०७९८०
बोरगावमंजू१०७८०००८५००८२५०
उमरेड१०९५७७००७९७०७८१०
देऊळगाव राजा९००७८००८०५५७९५०
वरोरा माढेली ४८७७५५१८०५१७९००
वरोरा खांबाडा ३७७७५००८०७०७८५०
कटोल९९७०००७९००७७००
सिंदी (सेलू)२०००८०१०८१७०८१००
बारामती३०४९००७७४६७५९०
यावल१८७७४६०७८५०७६२५
भोकर१५१७८३५७९३५७८८५

👉✨पीएम किसान 13 व्या हप्त्याची यादी✨👈

Cotton Rate Today : सर्वात कमी आवक

बारामती, अकोला, काटोल, बोरगावमंजू, भोकार, आष्टी ह्या बाजार समिती मध्ये खूप कमी प्रमाणात आवक झाली.

👉रोजचे कापसाचे ताजे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Cotton Rate Today : सरासरी आवक

वरोरा खांबाडा, वरोरा माढेली, देऊळगाव राजा, उमरेड ह्या बाजार समिती मध्ये सरासरी आवक झाली.

जास्तीत जास्त आवक

राळेगाव, सावनेर, मनवत, सिंदी (सेलू) या बाजार समिती मध्ये जास्त प्रमाणत आवक पाहायला भेटली.

👉शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!👈

error: Content is protected !!