Indian postal department bharti : आपण वेळोवेळी वेगवेगळ्या बातम्या सरकारी योजना नवीन भरती बाजार भाव इत्यादी माहिती पाहत असतो. अशीच एक पोस्ट ऑफिस संबंधातील भरती आपण आज घेऊन आलो आहोत. ती म्हणजे पोस्ट ऑफिस भरती एक लाख पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीचा अर्ज कुठे व कसा करायचा हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. आपल्याला माहीतच आहे भारतीय पोस्ट हे भारतात India postal department bharti 2023 सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारत सरकारच्या अधीन आहे. यांनी प्रकाशित केलेल्या नवीन अपडेट नुसार या भरती अंतर्गत ९८,०८३ जागा भरण्यात येणार आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत.
Indian postal department bharti :
पदाचे नाव – पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी स्टाफ.
पद संख्या – 98000
पोस्टमन पदासाठी – 59099 मेल गर्डसाठी 1445 मल्टी स्टाफ – 37539
वयमर्यादा – 18 वर्ष ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे वेतनमान – 21000 ते 69 हजार वेतन असणार आहे.
Pingback: Flour Mill Scheme :महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, ऑनलाईन अर्ज सुरू - Krushi Vasant
Pingback: MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी जाणून
Pingback: Post Office Accidental Insurance Policy पोस्ट अपघात विम्याचा सर्वसामान्य जनतेला आधार - Krushi Vasant
Pingback: Flour Mill Scheme :महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, ऑनलाईन अर्ज सुरू - Atharvarohi