Indian postal department bharti : पोस्ट ऑफिस भरती कोणती ही परीक्षा न देता डायरेक्ट भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख

Indian postal department bharti : आपण वेळोवेळी वेगवेगळ्या बातम्या सरकारी योजना नवीन भरती बाजार भाव इत्यादी माहिती पाहत असतो. अशीच एक पोस्ट ऑफिस संबंधातील भरती आपण आज घेऊन आलो आहोत. ती म्हणजे पोस्ट ऑफिस भरती एक लाख पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीचा अर्ज कुठे व कसा करायचा हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. आपल्याला माहीतच आहे भारतीय पोस्ट हे भारतात India postal department bharti 2023 सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारत सरकारच्या अधीन आहे. यांनी प्रकाशित केलेल्या नवीन अपडेट नुसार या भरती अंतर्गत ९८,०८३ जागा भरण्यात येणार आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत.

👉सोयाबीनच्या भावात वाढ👈

Indian postal department bharti :

पदाचे नाव – पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी स्टाफ.

पद संख्या – 98000

पोस्टमन पदासाठी – 59099 मेल गर्डसाठी 1445 मल्टी स्टाफ – 37539

वयमर्यादा – 18 वर्ष ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे वेतनमान – 21000 ते 69 हजार वेतन असणार आहे.

👉पोस्ट ऑफिस भरती विषयी अजून माहितीसाठी इथे क्लिक करा 👈