Staff Selection Requirement: कर्मचारी निवड आयोगाद्वारे 990 पदांची नवीन भरती; अर्ज प्रक्रिया सुरू…

कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे वैज्ञानिक सहाय्यक (Staff Selection Requirement) पदाच्या एकूण 990 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 ही आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अत्यावश्यक आहे. उमेदवारांनी …

Staff Selection Requirement: कर्मचारी निवड आयोगाद्वारे 990 पदांची नवीन भरती; अर्ज प्रक्रिया सुरू… Read More »