Holi Festival : होळीच्या रंगाला महागाईचा तडकादुपटीने भाव वाढले, खरेदीदारांमध्ये निरुत्साह
Holi Festival : होळी सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे रंगाच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. बाजारपेठ सजल्या असतानाही खरेदीदारामध्ये निरुत्साह दिसूनयेत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदापिचकाऱ्यांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनीतर, रंगाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.लाल रंगाचा डबा २५ वरून ५० रुपयालाझाला आहे. कोरडे रंग दीडशे रुपये किलोवरगेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 👉इथे क्लिक …