Mahavitaran MSEB : लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपींचे 5000 बळी
नांदेड वीज वाहिनी च्या तारा, वाकलेले विद्युत पोल, डीपी अशा ठिकाणी शॉक लागून गेल्या दहा वर्षात राज्यभरात तब्बल पाच हजार 466 माणसांचा आणि 8064 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्य महावितरण (Mahavitaran MSEB) कंपनीचा हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत ठरला आहे. माहिती अधिकारात उघड महावितरणच्या उपकरणांचा शॉक लागून राज्यात 2012 ते 2022 या दहा वर्षात किती मृत्यू …
Mahavitaran MSEB : लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपींचे 5000 बळी Read More »