Mgnrega Scheme : विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान मिळवा.
Mgnrega Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मानारेगाच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर करण्यासाठी चार लाख रुपये इतका अनुदान दिले जातात. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने चार नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर केला. ह्या निर्णयात काय म्हटले तर महाराष्ट्रात अजून ३८७५०० विहिरी खोदणे शक्या असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांनी म्हांटल …
Mgnrega Scheme : विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान मिळवा. Read More »