Electricity Bill ग्राहकांना बसणार ‘झटका’; वीजबिलात होणार १५ टक्के वाढ
Electricity Bill वीजबोजा कमी करण्यासाठी महावितरणला हवीय ३७ टक्के दरवाढ. महावितरण तोट्यात जात असल्याने त्यांनी ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगासमोर ठेवला आहे. तो मान्य झाल्यास सर्वच ग्राहकांना २.५० रुपये प्रतियुनिट असा मोठा आर्थिक फटका बसणार आहे; परंतु आयोगाने हरकती, सूचना मागविल्यानंतर राज्यभरात दरवाढीचा विरोध झाला आहे. त्यामुळे किमान १५टक्के दरवाढीची शक्यता वर्तविली जात …
Electricity Bill ग्राहकांना बसणार ‘झटका’; वीजबिलात होणार १५ टक्के वाढ Read More »