Ekshetkri ekdp yojana : आताच करा अर्ज
Ekshetkri ekdp yojana : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता दिली होती. तसेच १४ ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले होते. मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक …