Bank Alert : बँकेकडून महत्त्वाचा अलर्ट! E-KYC केलं नाही तर बंद होणार अकाउंट, तुम्ही केलं का?
Bank Alert : तुमचे खाते बँक ऑफ बडोदा मध्ये आहे का तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी Bank Alert : बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना एक अलर्ट पाठवला आहे. या अलर्टकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. कापसाच्या भावात वाढ, पहा जिल्हा निहाय आजचे कापूस …