PM Kisan Yojna:- आजची सर्वात मोठी बातमी!!! तुम्ही पीएम किसानच्या 11व्या हप्त्यासाठी देखील अर्ज केला असेल, त्यामुळे त्वरीत Status तपासा…


पीएम किसान योजना: जर तुम्ही देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेली असेल आणि 11वा हप्ता येण्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येकी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजने द्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहेत. 

नवीन यादी जाहीर केली जाईल

                सरकार होळीनंतर पीएम किसान योजनेची नवीन यादी जारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामध्ये या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांची नावे असतील. सरकार पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा करू शकते. तुम्ही अशा प्रकारे पीएम किसान हप्त्याची स्थिती तपासू शकता (How can we check PM Kisan status)


1.pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

2.शेतकरी वेबसाइटवरील ‘Farmers Corner’ या पर्यायावर क्लिक करा.

3.येथे तुम्ही लाभार्थी या status वर क्लिक करा.

4.यामध्ये शेतकरी त्यांच्या क्षेत्राशी संबंधित माहिती, राज्याचे नाव, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव ही सर्व माहिती या विभागात भरतात.

5.यानंतर ‘Get Report’ या पर्यायावर क्लिक केल्या नंतर संपूर्ण यादी तुमच्यासमोर येईल.

6.नंतर, तुम्ही या यादीमध्ये तुमच्या हप्त्याची स्थिती पाहू शकता.

7.उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

            केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू केलेली होती. यामध्ये सरकार 2000-2000 रुपयाचे 3 हप्त्यांमध्ये भरणार आहे. 

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो

          या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असने गरजेचे असते. याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन आहे, त्यांच्याकडे २ हेक्टर लागवडीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकनार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!