Parenting Tips : मुलांच्या भविष्याबद्दल काळजीत आहात? या लक्षणांवरून ओळखा तुमच्या मुलांची हुशारी

 


मुंबई: प्रत्येक पालकाला (patents) आपल्या मुलाला हुशार (claver) बनवायचे असते आणि त्यासाठी ते कधीकधी मुलावर खूप दबाव (pressure) आणू लागतात. काही मुलं सुरुवातीपासूनच खूप हुशार (intillgent) असतात. मुलं वस्तू कशापद्धतीने पकडून ठेवतात. ही गोष्ट त्यांच्या बुद्धिमत्तेची  मुलांकडून शिकून किंवा त्यांच्यासारखं होऊन स्वत:ला स्मार्ट बनवतात. पण पालकांच्या मनात सतत भीती असते की, आपला मुलगा अभ्यासात कमकुवत तर नाही ना किंवा तो इतर मुलांपेक्षा मागे तर पडत नाहीये. असे पालक खालील लक्षणे पाहून त्यांच्या मुलानांच्या हुशारीचा अंदाज लावू शकतात.


आपले मूल हुशार असावे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. बर्‍याच मुलांमध्ये अशी लक्षणे अगदी सुरुवातीपासूनच दिसायला लागतात, ही लक्षणं दिसल्यास समजून घ्या तुमचे मूल खूप हुशार आहे. 




मुलांची हुशारी दर्शवणारी लक्षणे

-parenting.firstcry.com च्या मते, मुलांचे संभाषण (conversation skill) कौशल्य आणि आवाजाचा टोन खूप चांगला आहे आणि तो आपल्या शब्दांनी कोणालाही आपला मित्र बनवतो.


– जर मुल लहान असेल आणि तुमचे हावभाव (Gesture) नीट समजत असेल तर हेदेखील त्यांच्या हुशार असण्याचे लक्षण आहे.


– जर मुलावर सकारात्मक positive आणि नकारात्मक negative अशा दोन्ही भावनांचा खूप प्रभाव पडत असेल आणि ते या बाबतीत थोड्या प्रौढ पद्धतीने विचार करत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमचे मूल खूप हुशार आहे.


– जर तुमचे मुल खूप सजग असेल आणि समोरच्या व्यक्तीशी डोळसपणे संपर्क साधत असेल तर हे देखील त्यांच्या प्रतिभेचे चांगले लक्षण आहे.



– जर मूल सामान्य वेळेपेक्षा लवकर लहान यश मिळवत असेल. जसे की मूल तीन ते चार महिन्यांपूर्वी बसायला शिकले असेल, तर याचा अर्थ तो पुरेसा हुशार आहे.


– जर तुमचे मूल खूप हट्टी असेल तर याचा अर्थ असा होतो की तो खूप दृढनिश्चयी Determination आहे आणि त्याला जे हवे आहे ते मिळवण्यावर त्याचा विश्वास आहे.



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!