Onion Price : राज्यातील आजचे जिल्हा-निहाय कांदा बाजारभाव

 यंदाचा खरीप हंगाम सोयाबीन आणि कापूस या पिकांनी गाजवला असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. कारण या दोन्ही पिकांना मागील पन्नास वर्षांमध्ये जो उच्चांकी दर पाहायला मिळाला नाही तो उच्चांकी दर या वर्षी प्राप्त झाला आहे. उत्पादन कमी झाले असले तरीही विक्रमी दर मिळाल्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्या जास्तीच्या झळा बसल्या नाहीत. शेतकऱ्यांना बाजारामध्ये मिळत असलेल्या शेतमालाच्या बाजार भावाची दररोजची आकडेवारी आम्ही या ठिकाणी पुरवत आहोत. जेणेकरून शेतकरी आपल्या शेतमालाच्या विक्री बद्दल योग्य तो निर्णय घेऊ शकतील हे त्यामागचे उद्दिष्ट. 



Onion Price: राज्यातील कांदा बाजार भाव


कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव. 


बाजार समिती जात/प्रत जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर

कोल्हापूर — 1500 1000

औरंगाबाद — 850 480

मुंबई – कांदा बटाटा मार्केट — 1200 900

खेड-चाकण — 1100 900

सातारा — 1100 800

मंगळवेढा — 1250 800

राहता — 1250 900

कराड हालवा 1300 1300

अकलुज लाल 1300 1000

सोलापूर लाल 1600 800

जळगाव लाल 800 600

भुसावळ लाल 1000 1000

अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल 700 400

सांगली -फळे भाजीपाला लोकल 1400 800

पुणे लोकल 1300 850

पुणे -पिंपरी लोकल 1200 1000

येवला उन्हाळी 971 700

येवला -आंदरसूल उन्हाळी 1001 750

लासलगाव उन्हाळी 1398 951

लासलगाव – विंचूर उन्हाळी 1300 901

कळवण उन्हाळी 1600 1100

संगमनेर उन्हाळी 1351 1000

चाळीसगाव उन्हाळी 850 600

चांदवड उन्हाळी 1250 850

मनमाड उन्हाळी 1059 700

कोपरगाव उन्हाळी 1178 750

नेवासा -घोडेगाव उन्हाळी 1500 1000

श्रीरामपूर उन्हाळी 1200 700

पिंपळगाव बसवंत उन्हाळी 1610 1000

पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी 1112 900

देवळा उन्हाळी 1275 1100

उमराणे उन्हाळी 1170 800

अहमदनगर — 1250 900

अहमदनगर उन्हाळी 1307 863

अमरावती लोकल 700 400

औरंगाबाद — 850 480

जळगाव लाल 900 800

जळगाव उन्हाळी 850 600

कोल्हापूर — 1500 1000

मंबई — 1200 900

नाशिक उन्हाळी 1250 887

पुणे — 1100 900

पुणे लोकल 1250 925

सांगली लोकल 1400 800

सातारा — 1100 800

सातारा हालवा 1300 1300

सोलापूर — 1250 800

सोलापूर लाल 1450 900

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!