Mahavitaran Recruitment 2022 : दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; तत्काळ अर्ज करा

                महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Beed) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मार्गदर्शक सुचनानुसार आणि पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.                सदर जाहिरातीतील रिक्त असणाऱ्या पदांबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात, पदानुसार अर्जाची शेवटची तारीख, अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता ही सर्व माहिती याठिकाणी खाली पुरवलेली आहे, या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वरील जाहिरात ओपन करून पहावी. 

महावितरण वेळापत्रक

  • पदाचे नाव – विजतंत्री, तारतंत्री.
  • पद संख्या – 94 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वरील मूळ जाहिरात सविस्तर वाचा
  • नोकरी ठिकाण – बीड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ते 06 मे 2022 
महावितरण वेळापत्रक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!