KVK Recruitment : कृषि विज्ञान केंद्र अहमदनगर येथे पदवीधरांना संधी.. 1 लाखाहून अधिक वेतन मिळेल

 KVK Recruitment 2022 :- श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर-II येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन (Offline)  पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जून २०२२ आहे. 


KVK Recruitmentएकूण जागा :-


पदाचे नाव :- विषय विशेषज्ञ (पशुधन उत्पादन)


शैक्षणिक पात्रता :- कृषी किंवा पशुवैद्यकीय विज्ञानाच्या इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता.


परीक्षा फी :- फी नाही.


इतका पगार मिळेल (Pay Scale) :-

१५,६००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये + ५४००/- रुपये. 

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २६ जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Secretary, Shri Marutrao Ghule Patil Shikshan Sanstha, Dnyaneshwar Nagar, Bhende, Taluka-Newasa, Distt. -Ahmednagar, M.S. -414605”.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!