Kukut Palan Yojana in Maharashtra | या 3 जिल्ह्यात कुकुटपालनसाठी 5 लाख रु.अनुदान योजना सुरु…

Kukut Palan Yojana in Maharashtra : 

 
             नमस्कार🙏, शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कुकुट विकास गटाची स्थापना या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहे. म्हणजेच (Poultry Development Blocks Application 2022) राज्यातील 302 तालुक्यात सार्वजनिक आणि खासगी भागीदारी या तत्वावर कुक्कुट विकास गटाची स्थापना करन्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे सन 2021-22 करीता या जिल्ह्यात तालुके निवड केले आहे. हे तालुके कोणते आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया.

अनुक्रमणिका:- 

 
  कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2022 Kukut Palan Yojana 2022 Maharashtra Kukut Palan Yojana Osmanabad कुकुट पालन योजनेसाठी अर्ज कुठे करावा ? कुकुटपालन योजना लातूर 2022 Kukutpalan Yojana Online Form कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2022 सन 2021-22 साठी उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके भूम, परंडा, तुळजापूर, कळंब, उमरगा या तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या तालुक्यातून प्रति एक तालुका याप्रमाणे 5 लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय समिती मार्फत करण्यात येणार आहे. तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, उमरगा, तुळजापूर, तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांची अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी किंवा विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती यांच्याकडे दिलेल्या नमुन्यात दिनांक 12 मार्च ते 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे. 
 
              Kukut Palan Yojana 2022 Maharashtra खाजगी भागीदारी या तत्वावरील सधन कुक्कुट विकास गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये असून त्यातील सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते. (Kukut Palan Yojana 2022) म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये देण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी आणि पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करण्याची गरज असणार आहे. यांच्याकडे आपल्याला अर्ज सादर करायचे आहे. जसे पशुधन विकास अधिकारी व विस्तार पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावे. तर अर्जची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उस्मानाबाद यांनी केली आहे.
 
              Kukut Palan Yojana Osmanabad लाभार्थी सद्यस्थिती म्हणजे जे लाभार्थी कुकूटपालन करता इच्चुक आहेत त्यांना तसेच ज्या लाभार्थ्यांनी कडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती देखील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली. या योजनेचा अर्ज आपल्याला जवळील पंचायत समिती व पशुसंवर्धन विकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहे. अर्जाचा नमुना आणि इतर माहिती आपल्याला पशुसंवर्धन विकास अधिकारी किंवा पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध होइल. जाऊन आपण ३१ मार्च 2022 तारखेच्या मध्ये आपल्याला अर्ज सादर करायचे आहे. 
 
              Kukut Palan Yojana Form Pdf:- उस्मानाबाद जिल्ह्यात कुक्कुटपालन योजना सुरू झाली आहे. कुकुट पालन योजनेमध्ये 50% टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा कालावधी 31 मार्च 2022 आहे. अर्ज सादर करण्याचे ठिकाण पशुसंवर्धन विकास अधिकारी आणि विस्तार पंचायत समिती हे आहेत. अर्जाचा नमुना आपल्याला पशुधन विकास अधिकारी किंवा पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येईल. अशी माहिती जिल्हा परिषद व उपयुक्त उस्मानाबाद यांनी दिली आहे. 
 
               पालन योजनेसाठी अर्ज कुठे करावा ? तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी आणि (विस्तार) पंचायत समिती – जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्यामार्फत प्रस्ताव, कागदपत्रांसह या कार्यालयास 31 जानेवारी 2022 पर्यत सादर करावा. अधिक माहितीसाठी पंचायत समिती जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा लागेल. कुकुटपालन योजना 2022 (लातूर) लातूर जिल्ह्यामधील चाकूर, रेणापूर व शिरुर अनंपाळ या तालुक्यातील सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी प्रति तालुका 1 लाभार्थी निवडन्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 21 मार्च 2022 ते 1 एप्रिल 2022 पर्यंत पशुधन विकास अधिकारी आणि (विस्तार) पंचायत समिती यांचे कडे सादर करावा. 
 
 Kukutpalan Yojana Online Form :- सन 2021-22 च्या अंतर्गत लातूर जिल्ह्यामधील चाकूर, रेणापूर व शिरुरु अनंतपाळ या तालुक्यातील शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक व खाजगी भागीदारी या तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करन्यात येते. प्रति तालुका 1 लाभार्थी निवड करायची आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!